Devendra Fadnavis News: मुंबईजवळील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन हरिहरेश्वरच्या समुद्रात दोन संशयास्पद बोटी सापडल्याने खळबळ उडाली होती. या बोटींमध्ये एके-४७ सह काही शस्रास्त्रे सापडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ...
मुंबईजवळील रायगडमध्ये श्रीवर्धनच्या समुद्रकिनारी एका स्पीडबोटीत एके-४७ रायफल्स आणि जीवंत काडतुसं आढळल्यानंतर संपूर्ण राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. किनाऱ्यावर ही बोट आल्यानंतर स्थानिकांनी याचे फोटो काढले आणि पोलीस प्रशानासाला माहिती दिली आ ...
राज्याकडून केंद्राच्या सुरक्षा यंत्रणांना माहिती देण्यात आली आहे. समुद्रीमार्गे मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. ही बोट महाराष्ट्रात आली असली तरी इतर राज्यात या बोटीतली लोकं उतरलीत का? असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ...
Vinayak Mete : रायगड पोलिसांच्या माहितीवरून पालघर पोलिसांनी दमण येथून चालकाला ताब्यात घेतले आहे. चौकशी अंती अपघाताचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे, मात्र कोणासही अटक केलेली नसून गुन्हाही दाखल झाला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ...
मागील पाच दिवसांपासून वादळ, खराब हवामानामुळे डोंगराएवढ्या लाटा, ६५ ते ७० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे, जोरदार पाऊस यामुळे हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला होता. ...
Raigad News: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आमदार महेश बालदी यांच्या संकल्पनेनुसार भारतामध्ये प्रथमच पाण्याखाली ध्वजारोहण आणि Independence Day: संचलन व शहीद वंदना या संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सोहळा रविवार दिनांक १४ ऑगस्ट रो ...