लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
आचारसंहितेच्या धाकाने मंत्रलयात गर्दी - Marathi News | The rally in the ministry by the motive of the election code | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आचारसंहितेच्या धाकाने मंत्रलयात गर्दी

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची टांगती तलवार असताना आपापली कामे करवून घेण्यासाठी मंत्रलयात सध्या उदंड गर्दी होत आहे. ...

मराठी सारस्वतांच्या गौरवाचे ‘लोकमत’चे तिसरे पर्व - Marathi News | The Third Fest of 'Sarvaswati' is the third festival of 'Lokmat' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी सारस्वतांच्या गौरवाचे ‘लोकमत’चे तिसरे पर्व

कथा, कादंबरी, कविता, बालसाहित्य, वैचारिक अशा वैविध्यपूर्ण लेखन आविष्कारांचा सन्मान करणा:या ‘लोकमत साहित्य पुरस्कारा’चे तिसरे पर्व सुरू झाले आहे. ...

रिलायन्सला 13 कोटींचा दंड - Marathi News | 13 crores penalty for Reliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिलायन्सला 13 कोटींचा दंड

संभाव्य घट याची योग्य माहिती उघड न केल्याबद्दल ‘सेक्युरिटिज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ने (सेबी) मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला 13 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...

रक्षाबंधनाच्या दिवशी हाल - Marathi News | On the day of Rakshabandhan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रक्षाबंधनाच्या दिवशी हाल

सोयीसुविधा आणि सुरक्षेचे प्रश्न सोडवताना मुंबईकरांसाठी आकडता हात घेणा:या मध्य रेल्वेने रक्षाबंधनाच्या दिवशी मेगाब्लॉक ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

जीव मुठीत घेऊन शाळेचा प्रवास - Marathi News | School visit to take life | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जीव मुठीत घेऊन शाळेचा प्रवास

महापालिकेच्या बेस्ट प्रशासनाने सुरू केलेली बस अध्र्या वाटेतच सोडत असल्याने आरे कॉलनीतील विद्यार्थी बिबटय़ाच्या भीतीने गेल्या महिन्याभरापासून जीव मुठीत घेऊन शाळेर्पयतचा प्रवास करत आहेत. ...

भाजपाला गचांडी देत सेनेची पालिकेत स्वबळावर सत्ता? - Marathi News | Power to power BJP in power? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाला गचांडी देत सेनेची पालिकेत स्वबळावर सत्ता?

स्वबळाचा नारा देणा:या भाजपाचे लोढणो भिरकावून ठाणो महापालिकेत स्वबळावर सत्ता मिळविण्याचा गेम शिवसेनेने ‘सत्ते पे सत्ता’ या खेळीद्वारे रचला आहे. ...

मराठी चित्रपटांना जागतिक स्तरावर मिळणार व्यासपीठ - Marathi News | The Marathi Film will get the world-wide platform | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी चित्रपटांना जागतिक स्तरावर मिळणार व्यासपीठ

मराठी चित्रपट जागतिक स्तरावर भरारी घेत आहे. मिक्ता अॅवॉर्डने ते सिद्धही केले आहे. आता पुन्हा मराठी सिनेमा जागतिक व्यासपीठावर येण्यास सज्ज झाला आहे. ...

तात्पुरती दुरुस्ती करण्याचे निर्देश - Marathi News | Temporary repair instructions | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :तात्पुरती दुरुस्ती करण्याचे निर्देश

स्मशान शेड उद्ध्वस्त : रहिवाशांच्या ‘प्रेत मोर्चा’ च्या इशाऱ्याचा घेतला धसका ...

युनियन करणार स्वतंत्र सव्र्हे - Marathi News | Unions to the Independent Survey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युनियन करणार स्वतंत्र सव्र्हे

मुंबई महानगरपालिकेने केलेल्या फेरीवाला सव्रेक्षणाला न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगत मुंबई हॉकर्स युनियनने फेरीवाल्यांचा स्वतंत्र सव्र्हे करण्याचा निर्णय घेतला आहे. ...