लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
धक्कादायक : अति दारू प्यायल्याने दारूबंदी अधिकाऱ्याचा मृत्यू - Marathi News | Shocking: Prohibition officer dies due to excessive alcohol consumption | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :धक्कादायक : अति दारू प्यायल्याने दारूबंदी अधिकाऱ्याचा मृत्यू

Shocking: महाड तालुक्यातील दारूबंदी अधिकाऱ्याला नेहमी अतिप्रमाणात दारू पिण्याची सवय होती. जास्त प्रमाणात दारू प्यायल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी साडेचार वाजता महाड ग्रामीण रुग्णालयात घडली. ...

धक्कादायक घटना, दासगावमध्ये खिडकीतून आगीचा गोळा आला अन् बाहेर गेला, कुटुंब थोडक्यात बचावले - Marathi News | In a shocking incident, a ball of fire came from the window in Dasgaon and went out, the family narrowly escaped | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :धक्कादायक घटना, दासगावमध्ये खिडकीतून आगीचा गोळा आला अन् बाहेर गेला, कुटुंब बचावले

Raigad News: महाड तालुक्यातील दासगावमध्ये रिमझिम पाऊस सुरू असताना बुधवारी रात्री आठच्या सुमारास मोठ्या धमाक्यासोबत भरवस्तीत अचानक वीज कोसळली. ...

Accident: कंटेनर, टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे जखमी, मुंबई-गोवा महामार्गावर झाला अपघात - Marathi News | Accident: One killed, two injured in collision with container, tempo, accident on Mumbai-Goa highway | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कंटेनर, टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू, दोघे जखमी, मुंबई-गोवा महामार्गावर झाला अपघात

Accident: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड तालुक्यातील दासगाव गाव हद्दीत गुरुवारी (दि.१) पहाटे ट्रक आणि कंटेनरची जोरादार धडक झाली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. ...

पारंपारीकतेची कास धरीत गणपतींचे विसर्जन, भावूकतेनं बाप्पांना निरोप - Marathi News | Immersion of Lord Ganesha in keeping with tradition, emotional farewell to father | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पारंपारीकतेची कास धरीत गणपतींचे विसर्जन, भावूकतेनं बाप्पांना निरोप

श्री गणरायांची कालच म्हणजे चतुर्थीच्या मुहूर्तावर स्थापना करण्यात आली होती. ...

Virat Kohli: गणपतीच्या मुहूर्तावर अलिबागमध्ये 'विराट' खरेदी, ८ एकरवर उभारणार फार्म हाऊस - Marathi News | Virat Kohli: On the occasion of Ganapati, 'Virat' Kherdi will build a farm house on 8 acres in Alibaug. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गणपतीच्या मुहूर्तावर अलिबागमध्ये 'विराट' खरेदी, ८ एकरवर उभारणार फार्म हाऊस

Virat Kohli: अलिबाग हा मुंबईला लागून असलेला निसर्गाने नटलेला तालुका आहे. ...

VIDEO: पाणी कंपनीसाठी नागरिकांना नाही, अधिकाऱ्याच्या उत्तराने शेकाप कार्यकर्त्यांचा संताप - Marathi News | water not for the citizens only for companies protest by peasants and workers Party of India | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :VIDEO: पाणी कंपनीसाठी नागरिकांना नाही, अधिकाऱ्याच्या उत्तराने शेकाप कार्यकर्त्यांचा संताप

एमआयडीसी पाणी हे उसर येथील गेलं कंपनीसाठी आहे नागरिकांसाठी नाही. असे उत्तर शेकापच्या शिष्टमंडळाला अधिकारी यांनी दिले. ...

रायगड जिल्ह्यात आनंदाने झाला श्रीगणेशा, विघ्नहर्ता गणरायाची मनोभावे प्राणप्रतिष्ठा  - Marathi News | Raigad district Shri Ganesh festival celebrated with joy | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात आनंदाने झाला श्रीगणेशा, विघ्नहर्ता गणरायाची मनोभावे प्राणप्रतिष्ठा 

जिल्ह्यात गणेशोत्सवाला बुधवारपासून धुमधडाक्यात व भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे. ...

बाप्पाच्या आगमनाने रायगडकरांच्या उत्साहाला महापूर, बाजार पेठांमध्ये फुल, फळांसह पुजेचे सामान खरेदीची लगबग - Marathi News | Raigad ganesh festival bazarpeth and shop crowded | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बाप्पाच्या आगमनाने रायगडकरांच्या उत्साहाला महापूर, बाजार पेठांमध्ये फुल, फळांसह पुजेचे सामान खरेदीची

अलिबाग - गौरी-गणपती सण साजरा करण्यासाठी बाजारपेठांमध्ये भक्तांची धावपळ उडाली असून खरेदीसाठी जिल्ह्यातील बाजारपेठा देखील गर्दीने फुलून गेल्या आहेत. ... ...

Matheran: मिनी ट्रेन लवकरच रुळावर, तीन वर्षांपूर्वी अतिवृष्टीत या मार्गाचे अतोनात झाले होते नुकसान - Marathi News | Matheran: Mini train soon on track, three years ago the track was badly damaged in heavy rains | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मिनी ट्रेन लवकरच रुळावर, तीन वर्षांपूर्वी अतिवृष्टीत या मार्गाचे अतोनात झाले होते नुकसान

Matheran: ...