लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
रायगड जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस, पावसामुळे हवेत गारवा - Marathi News | Heavy rain everywhere in Raigad district dew in air due to rain | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस, पावसामुळे हवेत गारवा

रायगड जिल्‍हयाच्‍या अनेक भागात आज संध्‍याकाळच्‍या सुमारास जोरदार पाऊस झाला. ...

विसर्जनानंतर परतणाऱ्या भक्तांचा प्रवास सुखकर करण्यासाठी वाहतूक विभागाने कसली कंबर - Marathi News | The transport department is ready to facilitate the journey of the devotees returning after immersion in alibag | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विसर्जनानंतर परतणाऱ्या भक्तांचा प्रवास सुखकर करण्यासाठी वाहतूक विभागाने कसली कंबर

जिल्हा वाहतूक पोलिसांचे योग्य नियोजन व पावसाळ्यात पडलेले खड्डे भरले गेल्याने गणेशभक्तांचा प्रवास करताना वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवत नसल्याचे पाहायला मिळत आहे. ...

Ganeshotsav 2022 : 22 गावांमध्ये 'एक गाव एक गणपती'; धूमधडाक्यात साजरा होतो गणेशोत्सव - Marathi News | Ganeshotsav 2022 one Ganpati in 22 villages in Alibag | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :22 गावांमध्ये 'एक गाव एक गणपती'; धूमधडाक्यात साजरा होतो गणेशोत्सव

Ganeshotsav 2022 : समाजामध्ये एकोपा निर्माण करणारी आणि आर्थिक उधळपट्टीला चाप लावणारी ‘एक गाव एक गणपती’ ही ग्रामीण भागातील प्रथा शहरवासीय कधी आत्मसात करणार हाही प्रश्नच आहे. ...

घोड्याने उडविल्याने महिला जखमी; अलिबाग शहरात मोकाट जनावरांचा नागरिकांना त्रास - Marathi News | Woman injured by being thrown by horse In Alibaug city | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :घोड्याने उडविल्याने महिला जखमी; अलिबाग शहरात मोकाट जनावरांचा नागरिकांना त्रास

अलिबाग शहरात मोकाट जनावरांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून अपघाताच्या घटनाही घडू लागल्या आहे. ...

अलिबागमधील तरुणाला जिल्ह्यातच मिळणार रोजगार; आमदार महेंद्र दळवी यांची ग्वाही - Marathi News | A youth from Alibaug will get employment in the district itself; Testimony of MLA Mahendra Dalvi | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागमधील तरुणाला जिल्ह्यातच मिळणार रोजगार; आमदार महेंद्र दळवी यांची ग्वाही

तरुण बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याचे करणार आयोजन ...

आली गवर आली... पारंपारिकता जपत रायगडात गौरी आल्या माहेरपणास - Marathi News | Keeping the tradition, Gauri came to Raigad Maher Panas in alibaug occasion of ganesh festival | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आली गवर आली... पारंपारिकता जपत रायगडात गौरी आल्या माहेरपणास

निखिल म्हात्रे अलिबाग - रायगड जिल्ह्यात गौरींचे आगमन झाले असून घरोघरी मूर्तींच्या, मुखवट्यांच्या आणि तेरडा या वनस्पतीच्या गौरी महिलांनी ... ...

Crime News: गांजा तस्करी करणाऱ्यास फिल्मी स्टाईलने पकडले, एनसीबीकडून ४ कोटींचा गांजा जप्त - Marathi News | Crime News: Ganja smuggler caught in filmi style, NCB seizes 4 crore worth of ganja | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गांजा तस्करी करणाऱ्यास फिल्मी स्टाईलने पकडले, एनसीबीकडून ४ कोटींचा गांजा जप्त

Crime News: मुंबईच्या विविध उपनगरांत वितरण करण्यासाठी आणलेल्या २१० किलो गांजासह एका व्यक्तीला खोपोली येथे एनसीबीच्या पथकाने फिल्मी स्टाईलने पाठलाग करून वाहनासह अटक केली. ...

तस्करांचा फिल्मी स्टाईलने पाठलाग, एनसीबीने पकडला ४ कोटीचा गांजा - Marathi News | 4 Crore worth of ganja was caught by NCB after a filmy style chase in khopoli raigad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तस्करांचा फिल्मी स्टाईलने पाठलाग, एनसीबीने पकडला ४ कोटीचा गांजा

खोपोली येथील कारवाईत एकास अटक ...

सीसीटीएनएस कार्यप्रणालीत रायगड जिल्हा पोलीस दल पुन्हा अव्वल - Marathi News | Raigad District Police Force tops again in CCTNS performance | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सीसीटीएनएस कार्यप्रणालीत रायगड जिल्हा पोलीस दल पुन्हा अव्वल

दरमहा पोलीसांच्या सीसीटीएनएस कामगिरीचा आढावा घेण्यासाठी मासिक कामगिरी अहवाल घेण्यात येतो. ...