लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
रायगड एसटी विभागाला बाप्पा पावला; गणेशोत्सवाच्या काळात भारमानात राज्यात प्रथम - Marathi News | During Ganeshotsav, the Raigad section of ST has bagged the first position in the state by transporting the most number of passengers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड एसटी विभागाला बाप्पा पावला; गणेशोत्सवाच्या काळात भारमानात राज्यात प्रथम

गणेशोत्सवासाठी चाकरमाणी कोकणासह राज्यात आपापल्या गावी गेेले होते. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत जवळपास तिपटीने वाढ झाल्याचे महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. ...

जेएनपीएकडून ९१४ पैकी ८१४ हेक्टर कांदळवनांचे क्षेत्रच हस्तांतरित  - Marathi News | out of 914 hectares 814 hectares of kandal forests have been transferred from jnpa | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :जेएनपीएकडून ९१४ पैकी ८१४ हेक्टर कांदळवनांचे क्षेत्रच हस्तांतरित 

१०० हेक्टर जमीन अद्यापही बंदराकडेच: पर्यावरणवाद्याचा दाव्याने पोलखोल! ...

उरणमध्ये संरक्षण भिंत घरावर कोसळून आई मुलांसह तीनजण गंभीर जखमी  - Marathi News | Three people including a mother and children were seriously injured wall collapsed on a house in Uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणमध्ये संरक्षण भिंत घरावर कोसळून आई मुलांसह तीनजण गंभीर जखमी 

करंजा येथील द्रोणागिरी देवी मंदिराच्या पायथ्याशी वसलेल्या सातघर येथील एका जुन्या घरावर पहाटे तीन वाजताच्या सुमारास संरक्षक भिंत कोसळून  आई- मुलांसह दोन जण गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाले आहेत. ...

रायगड जिल्ह्याच्या काही भागांत पावसाच्या सरी; ऑरेंज अलर्ट जारी - Marathi News | Rain showers in some parts of Raigad district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्याच्या काही भागांत पावसाच्या सरी; ऑरेंज अलर्ट जारी

रायगड जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाचे आगमन होत आहे. सोमवारी जिल्ह्यात पावसाने सायंकाळ पासून सुरुवात केली होती ...

रायगड, रत्नागिरीत आज धो धो कोसळणार; यलो अलर्ट कुठे? - Marathi News | Rain today in Raigad, Ratnagiri; Where is the yellow alert? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रायगड, रत्नागिरीत आज धो धो कोसळणार; यलो अलर्ट कुठे?

मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही कोसळधारांची शक्यता ...

मुंबई-गोवा महामार्गाचे काम संथगतीने; चौपदरीकरण कधी पूर्ण होणार? - Marathi News | Mumbai-Goa highway work slow; When will the quadrupling be completed? | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई-गोवा महामार्गाचे काम संथगतीने; चौपदरीकरण कधी पूर्ण होणार?

पहिल्या टप्प्याचे प्रलंबित काम जैसे थे ...

१२० वरील अश्वशक्तीच्या मच्छीमार बोटींना डिझेल कोट्याच्या प्रस्तावातून वगळण्याचा निर्णय अखेर रद्द - Marathi News | decision to exclude fishing boats above 120 horsepower from the diesel quota proposal is finally overturned by govt | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :१२० वरील अश्वशक्तीच्या मच्छीमार बोटींना डिझेल कोट्याच्या प्रस्तावातून वगळण्याचा निर्णय अखेर रद्द

यामुळे मागील सात महिन्यांपासून संकटात सापडलेल्या सुमारे ७००० मच्छीमारांना दिलासा ...

Accident: खंडाळे येथे भरधाव ट्रक घरात घुसला, सुदैवाने कुटुंबाचे प्राण वाचले - Marathi News | Accident: A speeding truck rammed into a house at Khandale, fortunately the family was spared | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खंडाळे येथे भरधाव ट्रक घरात घुसला, सुदैवाने कुटुंबाचे प्राण वाचले

Accident: अलिबाग तालुक्यातील खंडाळे नाका येथे समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव ट्रक घरात घुसल्याने घराचे तसेच घराबाहेर उभ्या केलेल्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे ...

कोट्यवधीच्या मोबदल्यासाठी कोर्टालाच गंडवलं; ४ वकिलांसह १० जणांवर गुन्हा, काय घडलं? - Marathi News | Cheating the court and the government by making fake documents that the dead person is alive to get payment of cores in Mahad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबदल्यासाठी कोर्टालाच गंडवलं; ४ वकिलांसह १० जणांवर गुन्हा, काय घडलं?

या जमिनीचा सुमारे ५४ हजार रुपये मोबदला शासनाकडून करण्यात आला होता. परंतु, त्याचे वाटप झाले नव्हते. मोबदला वाढविण्यासाठी वारसदारांनी महाड येथील दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती ...