लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
खंडाळा घाटात सहलीच्या बसला अपघात, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू; अंडा पाॅइंटजवळील घटना - Marathi News | Excursion bus accident at Khandala Ghat, two students killed; Incident near Anda Point | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडाळा घाटात सहलीच्या बसला अपघात, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू; अंडा पाॅइंटजवळील घटना

या भीषण अपघातात ११ विद्यार्थी गंभीर जखमी... ...

रश्मी ठाकरेंनी घेतलेल्या कोर्लई जागेत बंगला घोटाळा, सीओंनी मान्य केल्याचा सोमय्यांचा दावा - Marathi News | Rashmi Thackeray Bungalow scam in Korlai area, Kirit Somayya's claim that the CEO approved | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रश्मी ठाकरेंनी घेतलेल्या कोर्लई जागेत बंगला घोटाळा, सीओंनी मान्य केल्याचा सोमय्यांचा दावा

फसवणूक करणाऱ्यावर तक्रार करणार ...

इमारतीचा स्लॅब कोसळल्याने बारा वर्षीय मुलाचा मृत्यू; पनवेलमधील दुर्दैवी घटना  - Marathi News | Unfortunate incident! Twelve-year-old boy dies after building slab collapses at panvel | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :इमारतीचा स्लॅब कोसळल्याने बारा वर्षीय मुलाचा मृत्यू; पनवेलमधील दुर्दैवी घटना 

सुकापुर ग्रामपंचायत हद्दीमध्ये पन्नास हुन अधिक धोकादायक इमारती झाल्या आहेत. यातील बहुतांशी इमारती जीर्ण झाल्या असून त्यात नागरिक वास्तव्य करत आहेत. ...

वीर वाजेकर कॉलेजमध्ये हाफ मॅरेथॉन स्पर्धा, २८०४ विद्यार्थ्यांचा सहभाग  - Marathi News | Half marathon competition at Veer Wajekar College, 2804 students participated | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वीर वाजेकर कॉलेजमध्ये हाफ मॅरेथॉन स्पर्धा, २८०४ विद्यार्थ्यांचा सहभाग 

रविवारी (११)  विविध वयोगटात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत रयतेच्या ४० शाळा युनिटमधील २८०४ विद्यार्थी सहभागी होते. ...

चेंबुरमधील कोचिंग क्लासच्या बसचा अपघात; दोन विद्यार्थी ठार तर ४८ जण जखमी - Marathi News | Coaching class bus accident in Chembur; Two students were killed and 48 others were injured | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चेंबुरमधील कोचिंग क्लासच्या बसचा अपघात; दोन विद्यार्थी ठार तर ४८ जण जखमी

जुन्या मुंबई -पुणे महामार्गावर लोणावळ्यातील मॅजिक घाटात ही दुर्दैवी घटना घडली असून जखमी विद्यार्थ्यांना लोणावळा, खोपोली येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. ...

ऐतिहासिक तोफ द्रोणागिरी किल्ल्यावर पोहचविण्यासाठी शिवप्रेमी संघटना एकवटल्या - Marathi News | Organizations of Shiva lovers united to deliver the historic cannon to Dronagiri fort | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ऐतिहासिक तोफ द्रोणागिरी किल्ल्यावर पोहचविण्यासाठी शिवप्रेमी संघटना एकवटल्या

रविवारी (११) हर हर महादेव, जय शिवराय जय शिवाजीचा घोष करीत विविध संघटनांचे सुमारे १२५  शिवप्रेमींनी पहाटे चार वाजल्यापासूनच चेनकप्पी, रस्सी आणि हायजोशच्या जोरावर ऐतिहासिक तोफ गडावर नेण्यासाठी सुरुवात केली आहे. ...

समुद्र खवळल्याने रायगड किनारपट्टीवर सतर्कता; मॅन डौंस चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता - Marathi News | Alert on Raigad coast due to rough seas Cyclone Mandous | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :समुद्र खवळल्याने रायगड किनारपट्टीवर सतर्कता; मॅन डौंस चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता

चक्रीवादळ तयार झाल्याने समुद्र खवळला असून त्याचा परिणाम हा रायगड किनारपट्टीलाही होणार आहे. ...

उरण वनविभागाच्या हद्दीतून विनापरवाना डेब्रिज वाहतूक प्रकरणी १६ डंपरवर जप्तीची कारवाई - Marathi News | Seizure action against 16 dumpers in the case of unlicensed transportation of debris from Uran Forest Division | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरण वनविभागाच्या हद्दीतून विनापरवाना डेब्रिज वाहतूक प्रकरणी १६ डंपरवर जप्तीची कारवाई

डेब्रिज टाकण्याचे प्रकार मागील दीड दोन वर्षांपासून सुरू आहे. ...

सोनोग्राफी कक्ष बंद, गरोदर मातांची परवड; रायगड जिल्हा रुग्णालयाचे करायचे काय? - Marathi News | Sonography room closed, pregnant mothers afford; What to do with Raigad District Hospital? | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :सोनोग्राफी कक्ष बंद, गरोदर मातांची परवड; रायगड जिल्हा रुग्णालयाचे करायचे काय?

जिल्हा रुग्णालय प्रशासनाने ही सेवा बाहेरील तज्ज्ञांमार्फत सुरू असल्याचा दावा केला आहे; मात्र ‘लोकमत’च्या प्रतिनिधीने रुग्णालयातील या कक्षास भेट दिली असता तो बंद असल्याचे दिसून आले. ...