लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
उरण, महाड विधानसभा मतदारसंघात आमदार निवडून आणण्याची कॉंग्रेसची गर्जना - Marathi News | Congress roars to elect MLA in Uran, Mahad assembly constituency | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरण, महाड विधानसभा मतदारसंघात आमदार निवडून आणण्याची कॉंग्रेसची गर्जना

उरण, महाड विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसचा आमदार निवडून आणण्याची गर्जना रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत यांनी गुरुवारी ( २२) उरण येथील जाहीर सभेतून केली आहे. ...

अलिबाग शहरातील जागेवर अतिक्रमण करणाऱ्या गजरे व्यावसायिकावर कारवाई; नगरपरिषदेची कारवाई - Marathi News | action taken against gajre businessman encroaching on premises in alibaug city municipal council action | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग शहरातील जागेवर अतिक्रमण करणाऱ्या गजरे व्यावसायिकावर कारवाई; नगरपरिषदेची कारवाई

अलिबाग शहरातील मुख्य रस्त्यावर अनधिकृतपणे फुटपाथची जागा वापरून गजरे विकणाऱ्यावर नगरपरिषदेच्या अतिक्रमण पथकाने कारवाईचा बडगा उचलला आहे. ...

Raigad: पालकांनी स्वत:सह आपल्या मुलांना मोबाईल व्यसनापासून लांब ठेवा, धनेश्वरी कडू यांचा सल्ला - Marathi News | Raigad: Parents should keep their children away from mobile addiction, advises Dhaneshwari Kadu | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पालकांनी स्वत:सह आपल्या मुलांना मोबाईल व्यसनापासून लांब ठेवा, धनेश्वरी कडू यांचा सल्ला

Raigad: आताची युवा पीढी हि मोबाईलच्या व्यसनाधिन होत चाललेली आहे. जीथे पाहव तिथे हि मुल व्हॅट्सअप, फेसबुक, इंन्ट्राग्राम, पब्जी खेळाताना दिसून येत आहेत. त्यामुळे त्यांचा आपापसातील संवाद तुटत चालला आहे. ...

स्थानिक मच्छिमारांना डावलून मोरा- भाऊचा धक्का; ४०० मच्छीमारांवर उपासमारीचे संकट - Marathi News | 400 fishermen are facing starvation due to the work of Mora-Bhau Chak | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :स्थानिक मच्छिमारांना डावलून मोरा- भाऊचा धक्का; ४०० मच्छीमारांवर उपासमारीचे संकट

 मोरा - भाऊचा धक्का या कामामुळे ४०० मच्छीमारांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे.  ...

उरण तालुक्यात १७ पैकी १२ ग्रामपंचायतींवर महाआघाडीचा अन् ५ ग्रामपंचायतींवर भाजपाचा विजय - Marathi News | In Uran taluka, Maha Aghadi won 12 out of 17 gram panchayats and BJP won 5 gram panchayats. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरण तालुक्यात १७ पैकी १२ ग्रामपंचायतींवर महाआघाडीचा अन् ५ ग्रामपंचायतींवर भाजपाचा विजय

उरण तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींचे निवडणूक निकाल मंगळवारी जाहीर झाले आहेत. ...

न्याय मागायचा कुठे..कर्नाटक सरकारकडे?; विक्रम, मिनीडोअर व्यवसायिकांचा राज्य सरकारला सवाल - Marathi News | Where to seek justice..Karnataka government?; Vikram, minidoor businessmen's question to the state government | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :न्याय मागायचा कुठे..कर्नाटक सरकारकडे?; विक्रम, मिनीडोअर व्यवसायिकांचा राज्य सरकारला सवाल

रायगड जिल्ह्यातील मिनी डोअर, टॅक्सी चालक याच्या विविध प्रश्नाबाबत प्रशासन आणि शासन स्तरावर प्रश्न प्रलंबित आहेत. ...

अलिबाग मुरुड मतदार संघात शिंदे गटाचे वर्चस्व; ११ पैकी ७ ग्रामपंचायती शिंदे गटाकडे - Marathi News | shinde group dominates in alibaug murud constituency 7 out of 11 gram panchayats belong to the shinde group | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबाग मुरुड मतदार संघात शिंदे गटाचे वर्चस्व; ११ पैकी ७ ग्रामपंचायती शिंदे गटाकडे

शेकापकडे तीन तर ठाकरे गटाला एक ...

लग्नाहून परतणाऱ्या बसला मुंबई-पुणे महामार्गावर कंटेनरची धडक; १ ठार, २२ जखमी - Marathi News | A bus returning from a wedding was hit by a container on the Mumbai-Pune highway; 1 killed, 22 injured | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :लग्नाहून परतणाऱ्या बसला मुंबई-पुणे महामार्गावर कंटेनरची धडक; १ ठार, २२ जखमी

सिंधुदुर्गला गेलेली बस शहापूर-वाशिंदला परतत होती. तेव्हा खोपोलीजवळ एका कंटेनरने बसला पाठीमागून धडक दिली. ...

Panvel Crime | पनवेल तालुक्यात ७६ लाखांचा मद्यसाठा जप्त, कोपरा गावाच्या हद्दीतीतील घटना - Marathi News | Liquor stock worth 76 lakh seized in Panvel taluka, | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Panvel Crime | पनवेल तालुक्यात ७६ लाखांचा मद्यसाठा जप्त, कोपरा गावाच्या हद्दीतीतील घटना

उत्पादन शुल्क विभागाची कारवाई ...