ठाण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक आणि निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) मुंबई युनिटने तब्बल १८ लाखांची लाच स्वीकारल्यानंतर रंगेहाथ अटक केली. ...
प्रदीप जैन खुनाप्रकरणी दोषी आढळलेला गँगस्टर अबू सालेमला फाशीची शिक्षा ठोठावणे योग्य नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने बुधवारी विशेष टाडा न्यायालयात केला़ अॅड़ सुदीप पासबोला यांनी हा युक्तिवाद केला़ ...
स्वाइनच्या उपचारासाठी मुंबईत आलेल्या नाशिकच्या ५८ वर्षीय पुरुषाचा सोमवार, १६ फेब्रुवारीला रात्री मृत्यू झाला. उपचारांसाठी आलेल्या रुग्णांच्या मृतांची संख्या आता नऊ इतकी झाली आहे. ...
विकासासाठी हजारो प्रकल्प हाती घेणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रशासनाने अभ्यास दौऱ्याच्या निमित्याने विमान दौऱ्यावर ४.२९ कोटी रुपये खर्च केले आहेत. ...