लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
समीर भुजबळ यांची एसीबीकडून चौकशी - Marathi News | Sameer Bhujbal's ACB inquiry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समीर भुजबळ यांची एसीबीकडून चौकशी

छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना महाराष्ट्र सदन आणि अन्य काही कामांचे कोट्यवधी रुपयांचे कंत्राट देण्याच्या मोबदल्यात भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित कंपन्यांना आर्थिक लाभ मिळाला, ...

मध्य रेल्वेवर ३५ लोकलची गरज - Marathi News | Central Railway needs 35 locals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेवर ३५ लोकलची गरज

शहर आणि उपनगरांपर्यंत लोकलचा पसरलेला पसारा आणि त्यामधून प्रवास करणारे लाखो प्रवासी पाहता सध्या धावत असलेल्या लोकल मध्य रेल्वेला कमी पडत असल्याचे समोर आले आहे. ...

तळोजा कारागृहात कैद्याची आत्महत्या - Marathi News | Prisoner Suicide in Taloja Prison | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तळोजा कारागृहात कैद्याची आत्महत्या

तळोजा कारागृहात रमेश वाटारे (४५) या कैद्याने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली ...

मेंडोन्सा शिवसेनेच्या वाटेवर - Marathi News | Mendonso on the way to Shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेंडोन्सा शिवसेनेच्या वाटेवर

मीरा-भार्इंदर पालिकेच्या महापौरपदाची निवडणूक येत्या २७ फेब्रुवारीला पार पडत असून तत्पूर्वी सत्तासमीकरणे बदलत असल्याबाबत राजकीय वर्तुळात र्चचा सुरू झाल्या आहेत. ...

फिडर मॅनेजरची नियुक्ती प्रायोगिक तत्त्वावर - Marathi News | On the experimental basis, the appointment of Feeder Manager | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फिडर मॅनेजरची नियुक्ती प्रायोगिक तत्त्वावर

जेथे दीर्घकाळ वीज बिलांची वसुली होत नाही, अशा मोजक्याच फिडरवर तीन महिन्यांकरिता प्रायोगिक तत्त्वावर फिडर मॅनेजर नेमण्यात येणार ...

सर्वपक्षीय नेत्यांची आबांना आदरांजली - Marathi News | Respect for the leaders of the all-party leadership | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सर्वपक्षीय नेत्यांची आबांना आदरांजली

माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आर. आर. पाटील म्हणजे स्वच्छ प्रतिमा, पारदर्शक कारभार असणारे राजकारणी व मनमिळाऊ सहकारी होते. ...

कॉ. गोविंद पानसरे यांचं मुंबईत निधन - Marathi News | C. Govind Pansare dies in Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कॉ. गोविंद पानसरे यांचं मुंबईत निधन

परिवर्तन चळवळीतील ज्येष्ठ नेते, भाकपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य कॉ. गोविंद पानसरे यांचे शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास निधन झाले. ...

प्रेयसीची हत्येप्रकरणी प्रियकराला अटक - Marathi News | Girlfriend arrested for murder | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रेयसीची हत्येप्रकरणी प्रियकराला अटक

कोपरखैरणे येथील नाल्यामध्ये मृत आढळलेल्या किस्मत गुदडावत (२५) हिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिच्याच प्रियकराला अटक केली आहे. ...

शिवसेनेसोबतची मैत्री काँगे्रसला पडली महागात - Marathi News | The friendship between Shiv Sena fell in the capital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेसोबतची मैत्री काँगे्रसला पडली महागात

पालिकेची पोटनिवडणूक, लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये काँगे्रसने शिवसेनेच्या उमेदवारांना मदत केली होती. ...