हिट अॅण्ड रन प्रकरणात शुक्रवारी सरकारी पक्षाने अभिनेता सलमान खानने वाहन परवाना सादर करण्याची मागणी केली़ यासाठी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी रीतसर अर्ज न्यायालयात दिला़ ...
राज्यासह देशात थैमान घातलेल्या स्वाइन फ्लूला प्रतिबंध घालण्यासाठी शासनाने होमिओपॅथिक औषधांचा आग्रह धरण्याची मागणी होमिओपॅथिक पदवीधर संघटनेने केली आहे. ...
मुंबईसह राज्यात स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच बरे होणाऱ्या रुग्णांचा आकडाही वाढत आहे. आतापर्यंत मुंबई आणि मुंबई बाहेरून मुंबईत एकूण २६५ रुग्णांनी उपचार घेतले आहेत. ...
१८०० कोटी रुपयांचा अवाजवी लाभ करून घेणाऱ्या ३३ कंपन्यांवर शेअर बाजारात व्यवहार करण्यास निर्बंध लादले आहेत तर एका कंपनीच्या शेअर्सची बाजारातील खरेदी-विक्री थांबवली आहे. ...
महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी पाण्याचे बिल वाढविण्याचा प्रस्ताव रद्द केला. ...
चेंबूरमधील भाजप नगरसेविका राजश्री पालांडे यांच्याविरोधात याच परिसरातल्या एका गॅरेजमालकाकडे एक गाळा व पाच लाखांची लाच मागितल्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंदविला आहे. ...
अनुदान वितरण सुलभ होण्याच्या दृष्टीने या संस्थांचे अ, ब, क आणि ड असे वर्गीकरण करण्यात यावे, असे आदेश महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विभागाला दिले आहेत. ...