आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठोस पावले उचलल्याने मालमत्ताकर विभागाने यंदा २८ फेबु्रवारीअखेर ७५ टक्के वसुली केली आहे. ...
राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनीदेखील सुशिक्षित बेरोजगार आणि मजूर कामगार संस्थांना कामे देऊ नयेत, असे आदेश पारित केले होते. ...
पालघर जिल्ह्णात पडलेल्या अवेळी पावसासोबत वाऱ्याचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी मच्छीमारांच्या नुकसानीचे प्रमाण कमी असले तरी सरासरी वीस मिलिमिटर इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे. ...
आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जपून जा तुझ्या घरी़ हा राधा कृष्णाच्या प्रेमाची रंग बरसात करणारा धुलीवंदन हा भारतीय संस्कृतीत सगळ््यात मोठा सण आहे. ...
महिलांचे सबलीकरण आणि सक्षमीकरण घडवण्याच्या दृष्टिकोनातून सर्व पातळीवर ‘महिला दिन’ साजरा केला जातो. मात्र खरेतर, महिला सक्षमीकरणाऐवजी समाज सक्षमीकरणाची गरज आहे. ...
स्वाइनने राज्यात १४३ जणांचे बळी घेतले आहेत. संपूर्ण राज्यभर १६ हजार २२९ एवढे संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ३२५८ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. ...
विद्युत महावितरण खात्यामार्फत विद्युत ग्राहकांना अंतिम दिनांकानंतर देयक रक्कम न भरल्याने वसुली पथकांच्या वीज कनेक्शन खंडित कारवाईला सामोरे जावे लागत असल्याने वीज ग्राहक हैराण झाले आहेत. ...