निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये गळती सुरू झाली आहे. पक्षाचे ऐरोलीतील नगरसेवक एम. के. मढवी व विनया मढवी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. ...
सायबर गुन्हे हे भविष्यात पोलिसांपुढे मोठे आव्हान ठरणार आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांना कारणीभूत ठरणारी वाय-फाय यंत्रणा सुरक्षित करण्यासाठी गुन्हे शाखेने पाऊल उचलले आहे. ...
वसई परिसरात तसेच ग्रामीण भागात होळी हा महत्त्वाचा सण जवळ येऊन ठेपला तरी खरेदीकडे गिऱ्हाईकांनी पाठ फिरवल्याने व्यापारी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ...
शाळा, अभ्यास, ट्युशन या सगळ््यांमध्ये मग्न असलेली मुले आपल्या शहरात नक्कीच पाहायला मिळतील. याच शहरातील बऱ्याचशा मुलांना शाळा म्हणजे नेमके काय? अभ्यास काय असतो? हेच ठाऊक नसते. ...
महाड शहरानजीक महामार्गावर श्री आॅटो सेंटर या मारुती कंपनीच्या अधिकृत सर्व्हिसिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीमध्ये संपूर्ण मशिनरीजसह स्पेअर पार्ट आदी यंत्रसामग्री जळून खाक झाली. ...
जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळाचे प्रवेशद्वार म्हणून नेरळची ओळख आहे. या रेल्वे स्थानकापासून सुरु होणाऱ्या माथेरान दस्तुरीनाका रस्त्याचे रुंदीकरण एमएमआरडीए करणार आहे. ...
मागील आठवड्यात मुंबईत एमडी पावडरची तस्करी करणारी आंतरराष्ट्रीय टोळी पकडल्यानंतर या ड्रग्ज माफियांचे मूळ महाड औद्योगिक वसाहतीमध्ये असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. ...