लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
शरीरविक्रय करणाऱ्या चौघींची सुटका - Marathi News | Execution of four-wheelers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरीरविक्रय करणाऱ्या चौघींची सुटका

बांगलादेशातून अपहरण करून आणलेल्या महिलेसह शरीरविक्रय करणाऱ्या चार महिलांची शीळ-डायघर येथून सुटका करण्यात आली. ...

मुंबईचा पारा चढला! - Marathi News | Mumbai's mercury rose! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचा पारा चढला!

अवकाळी पावसामुळे पडलेली थंडी वगळता महाराष्ट्रभरातून थंडी गायब झाली होती. मात्र धुळवडीच्या दिवसापासून मुंबईचे तापमान वाढले आहे. ...

चंद्रभागेतीरी कार्यक्रम नाहीच - हायकोर्ट - Marathi News | No Chandrabhagetri program - HC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रभागेतीरी कार्यक्रम नाहीच - हायकोर्ट

चंद्रभागेच्या तीरी कोणतेही कार्यक्रम घेण्यास उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा परवानगी नाकारली. नदीपात्रात बांधकाम करण्यास व इतर कोणताही विधी उरकण्यास न्यायालयाने गेल्या वर्षी निर्बंध आणले होते. ...

एका क्लिकवर गुन्ह्यांची माहिती - Marathi News | Criminal information on one click | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एका क्लिकवर गुन्ह्यांची माहिती

एका क्लिकवर देणारे सॉफ्टवेअर ठाणे शहर पोलिसांनी नामांकित संगणक अभियंत्याच्या मदतीने तयार करून घेतले आहे. ...

मशिदीत काम करणारा अटकेत - Marathi News | Attendant in mosque | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मशिदीत काम करणारा अटकेत

शहरातील जामा मशीद येथे ११ फेब्रुवारी २०१४पासून बांगी म्हणून काम करणारा हुसेन अहमद अब्दुल हलिम या बांगलादेशी घुसखोराला गुरुवारी अटक करण्यात आली. ...

एसटी डेपोची रोकड लुटण्याचा प्रयत्न - Marathi News | Trying to rob the ST Depot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी डेपोची रोकड लुटण्याचा प्रयत्न

खोपट येथील एसटी डेपोमधील वाहकांच्या सामान ठेवण्याच्या बॉक्सची साखळी तोडून चोरीच्या प्रयत्नात असलेल्या राजेश रॉय (२९) याला नौपाडा पोलिसांनी अटक केली. ...

जीपीएस शोधणार पाणी - Marathi News | GPS to find water | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जीपीएस शोधणार पाणी

राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाने आपला पाणी गुणवत्ता आणि संनियंत्रण कार्यक्रम अधिक बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे़ ...

पाण्याचे धोरण फसवे - Marathi News | Water policy fraud | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाण्याचे धोरण फसवे

मुंबईतल्या सर्वसामान्य नागरिकांना पाणी देताना महानगरपालिकेने प्रस्तावित केलेले धोरण जगण्याच्या मूलभूत हक्काच्या विरोधात आहे. ...

रिक्षाचालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Rickshaw driver booked | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिक्षाचालकावर गुन्हा दाखल

आरे कॉलनीमध्ये एका रिक्षाचालकाने पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच चारकोपमध्येही असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. ...