लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
रुग्णालयाच्या आवारात आदिवासी महिलेची प्रसूती - Marathi News | The tribal woman's delivery in the premises of the hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रुग्णालयाच्या आवारात आदिवासी महिलेची प्रसूती

अद्यापही अबला महिलांची अहवेलना सुरू असल्याचे विदारक उदाहरण विरार ग्रामीण रुग्णालयात पाहावयास मिळाले आहे. ...

महामार्ग रुंदीकरणाला मार्च २०१६ ची डेडलाइन - Marathi News | The Deadline of March 2016 for Highway Widening | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महामार्ग रुंदीकरणाला मार्च २०१६ ची डेडलाइन

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाचे काम गेल्या चार वर्षापासून धिम्या गतीने सुरु आहे. रुंदीकरणाचे ८४ किमीचे काम मार्च २०१४ पर्यंत पूर्ण करावयाचे होते, ...

सर्वच क्षेत्रात महिलाराज - Marathi News | Mahilaraj in all areas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वच क्षेत्रात महिलाराज

सुनियोजित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईमध्ये आता खऱ्या अर्थाने महिलाराज येणार आहे. पालिकेमध्ये १११ पैकी ५६ जागा महिलांसाठी राखीव आहेत. ...

चळवळ आर्थिक स्वावलंबनाची - Marathi News | Movement of financial independence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चळवळ आर्थिक स्वावलंबनाची

महिलांमधील संघटन व व्यावसायिक कौशल्य वाढविण्यामध्ये बचत गट चळवळीचा मोठा वाटा आहे. नवी मुंबईमध्येही बचतगट चळवळ वाढू लागली आहे. ...

मानसिकता बदलण्याची गरज...! - Marathi News | Need to change mentality ...! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मानसिकता बदलण्याची गरज...!

महिलांचे सक्षमीकरण आणि सबलीकरण होण्यासाठी ‘जागतिक महिला दिन’ साजरा केला पाहिजे असे सर्वसाधारण मत आहे. मात्र गेल्या काही वर्षांत स्त्री ही सर्वच क्षेत्रांमध्ये पुरुषांबरोबर नाही तर पुरुषांपुढे आहे. ...

स्वच्छ नवी मुंबई मिशनचा धडाक्यात शुभारंभ - Marathi News | Launch of Clean Navi Mumbai Mission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वच्छ नवी मुंबई मिशनचा धडाक्यात शुभारंभ

महानगरपालिकेने स्मार्ट नवी मुंबई मिशन हाती घेतले आहे. मिशनच्या पहिल्या टप्प्यात स्वच्छता हा महत्त्वपूर्ण विषय हाती घेण्यात आला आहे. ...

‘तो’ रिक्षाचालक गजाआड - Marathi News | 'Then' the rickshaw puller is gone | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘तो’ रिक्षाचालक गजाआड

पंचवीस वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला अखेर चारकोप पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ...

सोनम कपूरला डिस्चार्ज - Marathi News | Sonam Kapoor discharges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोनम कपूरला डिस्चार्ज

स्वाइन फ्लूची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल झालेल्या सोनम कपूरला शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला़ ती मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल होती. ...

उपेक्षित घटकांना संघटित करून न्याय देणाऱ्या मधूताई - Marathi News | Madutai, who is coordinating the neglected constituents, gives justice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपेक्षित घटकांना संघटित करून न्याय देणाऱ्या मधूताई

जमीन हक्काचा प्रश्न असो की श्रम करणाऱ्यांच्या हक्काची मजुरी, रेशन दुकानातून मिळणारे धान्य असो की, सरकारी दवाखान्यातील आरोग्य सेवा यांचा एकूण समाजव्यवस्थेशी संबंध आहे ...