लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
नगरविकास अधिकारी वठणीवर - Marathi News | Urban Development Officer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नगरविकास अधिकारी वठणीवर

न्यायालयाने या खात्याचे सहसचिव सुरेश काकाणी आणि उपसचिव एस. के. सालिमठ यांच्यावर कडक ताशेरे मारले असून या गहाळ फायलीसंबंधी तत्काळ पोलिसांत गुन्हा नोंदविण्याचा आदेश दिला आहे. ...

मयांक गांधींची ‘ब्लॉग’पाखड - Marathi News | Mayank Gandhi's 'blog' section | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मयांक गांधींची ‘ब्लॉग’पाखड

आम आदमी पक्षातील सत्तासंघर्षाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. पक्षाचे मुंबईतील नेते मयांक गांधी यांनी आणखी एक ब्लॉग लिहून पक्षातील सत्तासंघर्ष उघड केला आहे. ...

अशोक चव्हाण सोमवारी सूत्रे स्वीकारणार - Marathi News | Ashok Chavan to accept formulas on Monday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशोक चव्हाण सोमवारी सूत्रे स्वीकारणार

माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खा. अशोक चव्हाण येत्या सोमवारी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारणार आहेत. ...

सलमानच्या अडचणी वाढणार ? - Marathi News | Salman's problems will increase? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलमानच्या अडचणी वाढणार ?

दिवंगत पोलीस हवालदार रवींद्र पाटील यांची साक्ष पुरावा म्हणून वापरण्यास सत्र न्यायालयाने शनिवारी सरकारी पक्षाला परवानगी दिली. ...

धनंजय देसाईचा जामीन हायकोर्टाने फेटाळला - Marathi News | The High Court rejected bail for Dhananjay Desai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय देसाईचा जामीन हायकोर्टाने फेटाळला

पुणे येथे झालेल्या एका मुस्लीम तरुणाच्या हत्येच्या गुन्ह्यासाठी अटकेत असलेले हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई याला उच्च न्यायालयाने जामीन नाकारला. ...

मुंबईत स्वाइनचा कहर - Marathi News | Swine woes in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत स्वाइनचा कहर

स्वाइन फ्लूमुळे गेल्या चार दिवसांत मुंबईत चार मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या सात इतकी झाली असून आतापर्यंत ७५४ रुग्ण आढळून आले आहेत. ...

एलईडी दिव्यांवरून युतीत कलह - Marathi News | Breakdown in LED lights | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एलईडी दिव्यांवरून युतीत कलह

पिवळे एलईडी दिवे बसविण्याचा निर्णय पालिकास्तरावर व्हावा, अशी अट युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी टाकली आहे़ त्यामुळे एलईडी दिव्यांचा वाद नव्याने रंगण्याची चिन्हे आहेत़ ...

ग्रामीण भागातील ‘सखीं’ची कोटींची उड्डाणे - Marathi News | Rural women 's crores flights | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ग्रामीण भागातील ‘सखीं’ची कोटींची उड्डाणे

हायस्कूलपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या महिला एक पतसंस्था उभारतात व अवघ्या सात वर्षांत त्या पावणेतीन कोटींचा पल्ला गाठतात; तेव्हा नक्कीच अनेकांच्या भुवया उंचावल्यावाचून राहात नाहीत. ...

मोदींनी जनतेचा विश्वासघात केला - Marathi News | Modi betrayed the people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींनी जनतेचा विश्वासघात केला

अच्छे दिनचे स्वप्न दाखवून भाजपने जनतेची दिशाभूल केली आहे. केंद्रातील मोदी सरकार अनेक आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. शेतकरी देशोधडीला लागले आहेत. ...