अंबोली धरणाचा शुभारंभ २००९ मध्ये करण्यात आला. या प्रकल्पांतर्गत लघुपाटबंधारे विभागाकडून उजवा तीर कालव्याकरिता १७ एकर जमीन अधिग्रहित केली ...
हुंड्याकरिता विवाहितेचा छळ करून दमदाटी, शिवीगाळ करणाऱ्या सासरच्या मंडळींविरोधात महाड पोलिसांनी हवेली मोहल्ला अप्पर तुडील येथील देशमुख कुटुंबातील पाच व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. ...
शहरातील दी आप्पासाहेब सावंत महाड बँकेतील केबिनच्या काचा फोडून बँकेचे हजारो रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी एका माथेफिरूला अटक करण्यात आली आहे. ...
मुंबई व पुण्याचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून खोपोलीची ओळख. मात्र आता घरफोड्या, लुटमार अशी शहराची ओळख होऊ लागली आहे ...
गेल्या काही वर्षांतील शिक्षण संस्थांच्या वाढत्या आकड्यांमुळे नवी मुंबई शिक्षणाचे माहेरघर म्हणून उदयास आले आहे. आधुनिक ...
घरातून गायब झालेल्या दीड वर्षाच्या चिमुरड्याचा मृतदेह काल दुपारी मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरातील नाल्यात सापडल्याने खळबळ उडाली आहे ...
नाक मुठीत घेऊन त्यांनी अनेक वर्षे काढली़ अधूनमधून दिसणारे आगीचे लोळही नित्याचेच़ डम्पिंग ग्राउंड परिसरात राहण्याची मोठी शिक्षाच देवनारचे ...
मोटार वाहन कायद्यानुसार प्रवासी बसमधून पार्सलची धंदेवाईक वाहतूक करण्यास मज्जाव असूनही आंतर-शहर प्रवासाच्या बसमधून ...
: एमबीए अभ्यासक्रमाच्या टअऌ-उएळ 2015 प्रवेश परीक्षेसाठी मार्गदर्शकांकडून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी ...
शहरातील सन २००० पर्यंतच्या झोपडीधारकांना नळजोडणी देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. जवळपास २० हजार ...