लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिवसेना उमेदवार देणार नाही - Marathi News | Shiv Sena will not give a candidate | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना उमेदवार देणार नाही

राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्यामुळे त्यांच्या विरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. ...

सिग्नल बिघाडाने मरे विस्कळीत - Marathi News | Signal fatal disorder undead | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिग्नल बिघाडाने मरे विस्कळीत

शनिवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मुलुंड रेल्वे स्थानक येथे चार सिग्नल यंत्रणांमध्ये झालेल्या बिघाडाने मध्य रेल्वे मार्गावरील सेवा विस्कळीत झाली होती. ...

विनाअनुदानित शाळांची फेरतपासणी - Marathi News | Recruitment of unaided schools | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विनाअनुदानित शाळांची फेरतपासणी

विनाअनुदानित शाळांची फेरतपासणी थांबविली असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी विधान सभेत दिली होती. ...

आंबेडकर स्मृती स्मारकाच्या व्यवस्थापनाची मनमानी - Marathi News | The arbitrary management of Ambedkar Memorial Memorial | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आंबेडकर स्मृती स्मारकाच्या व्यवस्थापनाची मनमानी

शासनाने २० कोटी रु. खर्चून बांधलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मृती स्मारकाचा वापर करण्यास महाडकरांनाच मज्जाव होत आहे. ...

उपप्राचार्याला ५० हजाराची लाच स्वीकारताना अटक - Marathi News | The accused arrested for accepting 50 thousand bribe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उपप्राचार्याला ५० हजाराची लाच स्वीकारताना अटक

पदावरील नियूक्ती देण्याकरीता ढमाल यांनी तब्बल ११ लाख २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. ...

रायगडातील खेडी उजळणार! - Marathi News | Rayagadan village will light up! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रायगडातील खेडी उजळणार!

महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीच्या रायगड विभागाने १८० कोटी ६६ लाखांचा प्रस्ताव सरकारकडे सादर केला आहे. ...

सिडकोच्या दुर्लक्षामुळे कळंबोलीत ‘कॅम्पाकोला’ - Marathi News | Due to CIDCO's ignorance, the Camppola in Kalamboli | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिडकोच्या दुर्लक्षामुळे कळंबोलीत ‘कॅम्पाकोला’

मुंबईतील कॅम्पाकोला इमारतीप्रमाणे सिडको प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कळंबोली सेक्टर २०मधील प्लॉट ५ वर उभारलेल्या इमारतीत संबधित बिल्डरने बेकायदा चार मजले उभारले आहे. ...

रिपाइंला आस भाजपाच्या मैत्रीची - Marathi News | The RPI's friendship with the BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिपाइंला आस भाजपाच्या मैत्रीची

महापालिका निवडणुकीची प्रत्यक्ष आचारसंहिता पुढील आठवड्यात लागू होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. ...

घर सोडून पळालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार - Marathi News | Rape with a minor girl fleeing home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घर सोडून पळालेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

तुर्भे येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलगी घर सोडून कल्याण येथे गेली असता तिला फूस लावून वेगवेगळ्या ठिकाणी तिच्यावर लैंगिक अत्याचाराची घटना घडली. ...