अनेक बळी यानंतर लोकमतने नवीन पूल बांधणीकरीत बातम्यांच्या माध्यमातून अनेक वेळा केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश येऊन पूल बांधणीचे काम मार्गी लागले आहे. ...
वसई-विरार शहर महानगरपालिकेचा ५ वे अंदाजपत्रक सोमवारी महासभेत सादर झाले. परंतु विरोधकांनी त्याचा अभ्यास करण्यासाठी अवधी मागीतल्यामुळे तो पुढील सभेत मंजूर करण्यात येणार आहे. ...
तांत्रिक बाबींमुळे प्रलंबित राहिलेल्या अर्जदारांच्या पासपोर्टची प्रकरणे आता एकाच दिवसात मार्गी लावण्याचा अनोखा उपक्रम ठाणे पासपोर्ट कार्यालयाने हाती घेतला आहे. ...
मराठी अस्मिता जपणारा गुढीपाडव्याचा सण अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. मराठमोळ््या पध्दतीने हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नवी मुंबईमधील ढोल पथकही सज्ज झाले आहेत. ...