नीलम रिअलेटर्स कंपनीने नाहूरमध्ये उभारलेल्या ‘सन रुफ प्रीमिअम रेसीडेन्सीज्’ या श्रीमंतांच्या वसाहतीतल्या दोन टॉवरचे दहा मजले मुंबई महापालिकेने अवैध ठरविले आहेत. ...
राज्य सरकारने मुंबई गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी अतुलचंद्र कुलकर्णी आणि ठाणे आयुक्तपदी परमबीर सिंग यांची नियुक्ती केली. या दोन्ही अधिकाऱ्यांनी नियुक्तीचे आदेश येताच पदभारही स्वीकारला. ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावरील घोटाळ्यांच्या आरोपात आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तीन खासगी कंपन्यांच्या आजी-माजी संचालकांची चौकशी केली. ...
येत्या काही वर्षांत संपूर्ण देशभरात आकाशवाणीची एफएम सेवा उपलब्ध करण्याचा सरकारचा विचार आहे, अशी माहिती माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल (निवृत्त) राजवर्धन राठोड यांनी दिली. ...
वाढीव दराने विक्री करणाऱ्यांना २,००० रुपयांचा दंड केला जात असे. पण यापुढे अशा विक्रेत्यांना केवळ दंडावर सुटता येणार नाही, कारण त्यासाठी तुरुंगवासाची शिक्षा केली जाईल. ...
कायदेशीर मार्गाने सत्तांतर घडवून आणण्याच्या उद्देशाने प्रस्थापित सरकारवर व्यक्त केलेली नाराजी किंवा केलेली टीका हा भारतीय दंड विधानाच्या कलम १२४ ए अन्वये देशद्रोहाचा गुन्हा होत नाही, ...
जागेच्या कार्पेट क्षेत्रफळानुसार मालमत्ता कर आकारण्याची तयारी पालिका प्रशासनाने दाखविल्यामुळे मुंबईकरांचे ५५० कोटी वाचतील, असा दावा करीत भाजपाने याचे श्रेय लाटण्यास सुरुवात केली आहे़ ...