लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
विद्यापीठात लवकरच शिक्षकांसाठी सनद - Marathi News | Teacher's certificate for teachers soon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्यापीठात लवकरच शिक्षकांसाठी सनद

मुंबई विद्यापीठाचा कारभार अधिक पारदर्शक व्हावा तसेच विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न निर्धारित वेळेत मार्गी लागावेत, ...

शहरात मृत्यूचा रेल्वे ‘महामार्ग’ - Marathi News | 'Highway' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहरात मृत्यूचा रेल्वे ‘महामार्ग’

मुंबई शहर आणि उपनगरात धावणाऱ्या उपनगरीय लोकल सेवेचा जवळपास ७५ लाख प्रवासी लाभ घेत आहेत. ...

दाभोळच्या कळंबटे कुटुंबियांसाठी एक दिवसाची काळरात्र...! - Marathi News | Dabhol pimples for family, one night ...! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दाभोळच्या कळंबटे कुटुंबियांसाठी एक दिवसाची काळरात्र...!

मुंबईतही माणुसकीचा ओलावा...मुलांची मानसिकता ...गूढ कायम ! ...

सेक्स रॅकेटमधून खंडणी उकळणारे अटकेत - Marathi News | Racket busted in sex racket | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेक्स रॅकेटमधून खंडणी उकळणारे अटकेत

एका माजी उपसरपंचाला प्रवृत्त करून नंतर पत्रकार व पालघरमधील पोलिसाच्या संगनमताने ब्लॅकमेल करून ३५ लाखांची खंडणी मागणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. ...

‘त्या’ बाळंतीणीच्या मृत्यूची चौकशी, गुन्हा दाखल - Marathi News | 'That' the file for the death of the baby girl, the complaint filed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ बाळंतीणीच्या मृत्यूची चौकशी, गुन्हा दाखल

जिल्हा रुग्णालयात स्ट्रेचर आणि औषधोपचार वेळेत न मिळाल्यामुळे उषा धर्मेंद्र पवार (२४) या बाळंतिणीचा रुग्णवाहिकेतच झालेल्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश सहायक आरोग्य संचालक के.आर. खरात यांनी दिले. ...

चौकशीत प्रशासनावर ठपका - Marathi News | Blame the administration in the investigation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चौकशीत प्रशासनावर ठपका

विकास आणि पाणीपुरवठा आदींच्या कामांमध्ये प्रचंड अनियमितता असल्याचा ठपका महापालिका प्रशासनावर लेखा परीक्षण अहवालात ठेवण्यात आला आहे. ...

उखळ, पाटा-वरवंटा होतोय विस्मृतीत जमा - Marathi News | Bull, Pata-Wavanta, the forgotten deposits | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उखळ, पाटा-वरवंटा होतोय विस्मृतीत जमा

छिन्नी-हातोड्याचे घाव घालून दगडापासून उखळ, पाटा-वरवंटा व जात आदी वस्तू तयार करणाऱ्या पाथरवट समाजाची आता फक्त जगण्यासाठी धडपड सुरु आहे. ...

वाळू माफियांनी बदडले तलाठी आणि पोलिसाला - Marathi News | Sandeep Mophiyanii Talathi and Polisa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाळू माफियांनी बदडले तलाठी आणि पोलिसाला

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दोन निरनिराळ्या घटनांमध्ये रेतीव्यवसायीकांच्या कर्मचाऱ्यांनी तलाठी व वाहतूक पोलीसांना चांगलेच बदडले. ...

डहाणू ,कासात गुटखा जोरात - Marathi News | Dahanu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डहाणू ,कासात गुटखा जोरात

बंदीच्या रूपाने सरकारने त्याच्यावर पाणी सोडले मात्र सरकारचे डोळे चुकवून गुटख्याची विक्री शहरा सोबतच ग्रामीण खेड्योपाड्यात जोरात सुरू आहे. ...