लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
विजेच्या धक्क्याने बेशुद्ध पडलेल्या मुलाला जीवनदान; पालिकेच्या विद्युत विभागाची तत्परता  - Marathi News | Giving life to an electrocuted child Preparedness of Municipal Electricity Department | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विजेच्या धक्क्याने बेशुद्ध पडलेल्या मुलाला जीवनदान; पालिकेच्या विद्युत विभागाची तत्परता 

एकीकडे मुसळधार पाऊस आणि पावसाच्या पाण्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या पंधरा वर्षाच्या मुलाला पनवेल महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या तत्परतेमुळे जीवनदान मिळाले आहे. ...

Raigad: "चिरनेर गावाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी", महेंद्र घरत यांची मागणी - Marathi News | Raigad: "Permanent measures should be taken to drain the water of Chirner village", Mahendra Gharat demanded. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :''चिरनेर गावाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी''

Raigad: तहसिलदार, जिल्हाधिकारी व प्रशासनाने चिरनेर गावाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष  महेंद्र घरत यांनी चिरनेर गावाच्या  पाहणी दौऱ्यात केली आहे. ...

Raigad: उरण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल राजवाडे यांचे हदयविकाराच्या झटक्याने निधन  - Marathi News | Raigad: Uran Police Station Assistant Police Inspector Vishal Rajwade passed away due to cardiac arrest | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल राजवाडे यांचे हदयविकाराच्या झटक्याने निधन 

Raigad: उरण पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक विशाल राजवाडे (४४) यांचे गुरुवारी हदयविकाराच्या झटक्याने बुधवारी मुंबईतील रुग्णालयात अकस्मात निधन झाले आहे. ...

यंत्रणा होती, परंतू दुर्दैवाने वापरू शकलो नाही; एकनाथ शिंदेंनी सभागृहाला दिली इर्शाळवाडीची माहिती - Marathi News | The mechanary was there, but unfortunately could not be used; Eknath Shinde gave information about Irshalwadi landslide in Vidhansabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यंत्रणा होती, परंतू दुर्दैवाने वापरू शकलो नाही; एकनाथ शिंदेंनी सभागृहाला दिली इर्शाळवाडीची माहिती

एकनाथ शिंदे काल इर्शाळवाडीमध्ये गेले होते. तेव्हा त्यांनी तिथली परिस्थिती जी पाहिली ती सभागृहाला सांगितली. ...

इर्शाळवाडीच्या मदतीला लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ धावले; मुंबईहून मोठी मदत घेऊन निघाले! - Marathi News | The workers of Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshotsav Mandal have left for Mumbaivarun Irshalwadi village with help | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इर्शाळवाडीच्या मदतीला लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ धावले; मुंबईहून मोठी मदत घेऊन निघाले!

मुंबईतून प्रसिद्ध असलेलं 'लालबागचा राजा' सावर्जनिक मंडळाने देखील इर्शाळवाडीच्या ग्रामस्थांसाठी पुढाकार घेतला आहे.  ...

दोन-तीनवेळा झोपड्या तोडल्या; वन विभागाच्या कारवाईमुळे रहिवाशी इर्शाळवाडीत परतले अन्... - Marathi News | During monsoon half of Irshalwadi village would have migrated to Namrachiwadi or village which was empty. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दोन-तीनवेळा झोपड्या तोडल्या; वन विभागाच्या कारवाईमुळे रहिवाशी इर्शाळवाडीत परतले अन्...

आज शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजता एनडीआरएफ पथकाने शोध मोहीम सुरू केली आहे. ...

पारधी कुटुंबातील सहा वाचले; पण... भाऊ गमावला हे सांगताना अश्रू अनावर - Marathi News | Six survivors of the Pardhi family; But... I shed tears while saying that I lost my brother in irshalwadi landslide | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पारधी कुटुंबातील सहा वाचले; पण... भाऊ गमावला हे सांगताना अश्रू अनावर

स्वतःवर ओढवलेला हा प्रसंग सांगताना मोहन सुतराम पारधी यांना भावना अनावर झाल्या.  ...

तडीपार गुंड जावयानेच केली सासू-पत्नीची निर्घृण हत्या; तीन साथीदारही अटकेत - Marathi News | Son-in-law attacked and killed wife-mother-in-law, incident in Uran; Three accomplices also arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तडीपार गुंड जावयानेच केली सासू-पत्नीची निर्घृण हत्या; तीन साथीदारही अटकेत

वर्षभरापूर्वी झालेल्या पत्नीच्या खुनाचा छडा लावण्यातही यश : उरण पोलिसांची दमदार कामगिरी  ...

रायगड, महाड अन् दुर्घटना; रायगडवासीयांची जखम जुनी, घाव नवा - Marathi News | The wound of Raigad residents is old, the wound is new; Bitter memories of Savitri bridge woke up | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड, महाड अन् दुर्घटना; रायगडवासीयांची जखम जुनी, घाव नवा

खालापूरजवळील इर्शाळवाडी दुर्घटनेनंतर दासगाव, सावित्री पुलाच्या कटू आठवणी पुन्हा जाग्या ...