शहरात सर्व प्रकारच्या सुविधा महापालिका पुरवत असल्याने सिडकोची आवश्यकता नसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शनिवारी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात सिडको हटावचा नारा दिला. ...
निवडणूक प्रचारासाठी उमेदवारांना प्रामाणिक कार्यकर्त्यांची उणीव भासत असून पुरेसे कार्यकर्ते नसल्यामुळे रॅली व सभांसाठी पैसे देऊन गर्दी जमवावी लागत आहे. ...
२ रुपये किलो दराने गहू, तांदूळ उपलब्ध करून दिले होते.परंतु सत्तेवर येताच शिवसेना - भाजपा सरकारने रेशनवरील धान्य बंद करून गरीबांच्या तोंडातील घास हिसकावला. ...
नवी मुंबईतील घराणेशाही या निवडणुकीत संपविण्याचे आवाहन करून या शहराचा कणा असलेल्या माथाडी कामगारांना हक्काचे घर देण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शनिवारी येथील प्रचारसभेत केली. ...
यंगस्टार्स ट्रस्टतर्फे विरार विवा मलांज मैदानावर भव्य शाकाहारी खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी एका शानदार सोहळ्यात या महोत्सवाचे उद्घाटन पार पडले. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अर्थसंकल्पावर महापौरांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याने महापालिकेची आर्थिक घडी विस्कळीत होण्याच्या मार्गावर आहे. ...