बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि कॅस्पियन समुद्रात गेल्या चार दिवसांपासून निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे संपूर्ण देशावर पूर्वमोसमी पावसाचे ढग दाटून आले आहेत ...
मी अर्धवेळ नव्हे, तर ओव्हरटाइम काम करणारा गृहमंत्री आहे. त्यामुळे कोणीतरी मागणी केली म्हणून मी गृहमंत्रिपद का सोडावे, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ...
शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील शासकीय कार्यालयांसह एकूण ८४ ठिकाणे संवेदनशील असून, त्या ठिकाणी दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता पोलिसांनी केलेल्या पाहणीतून पुढे आली आहे. ...
अभिनेता सलमान खानविरोधात सुरू असलेला खटला अंतिम टप्प्यात असून, याच्या निकालाची तारीख येत्या सोमवारी जाहीर केली जाणार असल्याचे सत्र न्यायालयाने शनिवारी स्पष्ट केले. ...
पश्चिम रेल्वेमार्गावरील प्रवाशांच्या वाट्याला नव्या बम्बार्डियर लोकल आलेल्या असतानाच मध्य रेल्वे प्रवाशांच्या नशिबी मात्र या नवीन लोकल नसल्याचे समोर आले आहे. ...