वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणूकीची धामधूम सुरु झाली आहे. राजकीय पक्षांनी विभागवार मेळावे आयोजित करण्याचा धडाका सुरु केला. ...
विकास आराखड्याच्या वादाहून सीताराम कुंटे यांची गच्छंती झाल्यानंतर अखेर पर्यावरण खात्याचे प्रधान सचिव अजय मेहता यांनी सोमवारी महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. ...
अपुऱ्या कमिशनचे कारण देत मुंबई महानगरातील दूध विक्रेत्यांनी अमूल, मदर डेअरी, गोकूळ, महानंद आणि वारणा या पाच नामांकित दूध कंपन्यांच्या पिशवीबंद दूध विक्रीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ...
दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) या संदर्भातील प्राप्त माहिती ग्राहकाच्या ‘ई-मेल’ पत्त्यासह प्रसिद्ध केल्याने तब्बल १० लाख ग्राहकांचे ई-मेल पत्ते आता खुले झाले आहेत. ...
पालिका आयुक्तपदाची तीन वर्षे पूर्ण होण्यास दोन दिवस उरले असताना सीताराम कुंटे यांची आज तडकाफडकी बदली करण्यात आली़ शहराच्या विकास आराखड्यावरील वाद त्यांना भोवल्याचे बोलले जात आहे़ ...
पंचविशीच्या आतले वय. हातात खुळखुळणारा पैसा आणि स्वत:च्या मर्जीने आनंदात जगण्याची इच्छा आणि वाईट संगत असे समीकरण जुळून आले आणि अमर (नाव बदलले आहे़) च्या आयुष्याचा मार्गच चुकला. ...