भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी आपल्या चीन दौऱ्यात बीजिंग येथे विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांसमवेत बैठका घेतल्या. ...
भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) राज्यातील इंजिनीअरिंग, फार्मसी, मॅनेजमेंट, आर्किटेक्ट या अभ्यासक्रमांच्या सुमारे १५ महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. ...
हापूस आंबा हंगामामुळे वाहतूक व्यवसायाला चालना मिळाली आहे. वाशी बाजारपेठेत आंबा वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात ट्रक - टेम्पोचा वापर केला जातो. ...
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लिटमस आॅरगॅनिक प्रा. लि. या कंपनीत शुक्रवारी सायंकाळी वायूगळती होऊन चाळकेवाडीतील नऊ तरुणांना बाधा झाली. ...
ठाणे महापालिकेच्या आवारात कॉंग्रेसच्याच दोन नगरसेवकांत झालेल्या राड्यामुळे नगरसेवकांची प्रतिमा डागाळली गेली. ...
शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या आदिवासी, दुर्गम भागातील मुला-मुलींसाठी इंग्रजी माध्यमाच्या ४३ मॉडेल स्कूल व गर्ल्स होस्टेल राज्यातील दहा जिल्ह्यात मंजूर केल्या होत्या. ...
एस. व्ही. रोडवरील ७.५ एकरच्या वांद्रे तलावाच्या परिसरातील बाह्य भागात असलेल्या ८६ पाम वृक्षांच्या परीघ परिसराचे चुकीच्या पद्धतीने सिंमेटीकरण करण्यात आल्याने हे वृक्ष मृतावस्थेत गेले आहेत. ...
नवीन पनवेल येथील एका कपड्याच्या दुकानात आज अचानकपणे लागलेल्या आगीत कपड्यांसह इतर साहित्य भस्मसात झाले आहे, ...
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील परीक्षा भवन शनिवारी दुपारी दोन तास अंधारात बुडाले. ...
पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या इमारतींच्या सर्वेक्षणानंतर म्हाडाने मुंबईतील १४ इमारती अतिधोकादायक घोषित केल्या आहेत. ...