चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
संततीच्या मोहापोटी परिचितांच्या कुटुंबातील लहान मुलाला पळवल्याचा प्रकार सानपाडा येथे घडला. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली ...
सायबर सिटीची पहिली वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशी विभागात दिवसेंदिवस वाहनांची गर्दी वाढत आहे. त्याचा ताण दळणवळण यंत्रणेवर ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस परदेश दौरे करीत असतानाच उद्योजकांना गुजरातच्या करप्रणालीने भुरळ घातल्याने ‘मेक इन महाराष्ट्र’ला जबर धक्का बसला आहे. ...
गेल्या चार दिवसांपासून अरुणा शानबाग यांच्या खालावलेल्या प्रकृतीत शनिवार सकाळपासून सुधारणा होत आहे. ...
इयत्ता अकरावीच्या आॅनलाइन प्रवेशासाठी गेली चार वर्षे मुंबई व पुण्यात राबविली जात असलेली पद्धत सदोष असल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सोसावा लागतो. ...
झूप... झूू.. झूम... या रेसिंग कारच्या आवाजाने आयआयटी मुंबईचा परिसर गजबजला. रेसिंग कारचा थरार आज याचि देहि याचि डोळा मुंबईकरांनी अनुभवला. निमित्त होते ते विजेवर चालणारी ईवो ४चे. ...
बरेचदा लोक म्हणतात की मला आणखी बरेच काही मिळायला हवे होते; पण माझ्या दृष्टीने समाजाने भरभरून दिलेले प्रेम हाच माझा सन्मान आहे, ...
मंजूर पीक विम्याची रक्कम आठ दिवसांच्या आत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा अथवा आंदोलन केले जाईल, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे. ...
शनिवारी अंदमानात दाखल झालेला मान्सून ७ जून रोजी तळकोकणात तर १० जूनला मुंबईत दाखल होईल, अशी शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे. ...
हृदयविकाराच्या झटक्याने आणखी एका पोलिसाचा शनिवारी मृत्यू झाला. सुधीर बेकणाळकर (५२) असे या पोलीस अधिकाऱ्याचे नाव ...