लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्मार्ट सिटीनंतर आता राज्यात स्मार्ट ग्राम ! - Marathi News | Smart village now in the state after smart city! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्मार्ट सिटीनंतर आता राज्यात स्मार्ट ग्राम !

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर स्मार्ट ग्राम योजना राबविण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील माळीण गावापासून त्याची सुरुवात होणार आहे. ...

...अन् बम्बार्डियरचा मोठा अपघात थोडक्यात टळला - Marathi News | ... and the bigger bugs in Bamborde were briefly missed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन् बम्बार्डियरचा मोठा अपघात थोडक्यात टळला

पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या बम्बार्डियर लोकलचा अपघात थोडक्यात टळला. ...

यापेक्षा शेळ््यामेढ्यांची स्थिती चांगली - Marathi News | She is better than her | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यापेक्षा शेळ््यामेढ्यांची स्थिती चांगली

मुंबईकरांपेक्षा शेळ्यामेंढ्या बऱ्या, अशी प्रतिक्रिया माजी रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. ...

अपघातांची स्थानके सोडून भलत्याच स्थानकांना भेट - Marathi News | Visit the station to avoid accidental stops | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपघातांची स्थानके सोडून भलत्याच स्थानकांना भेट

सर्वाधिक अपघातांची रेल्वे स्थानके आणि प्लॅटफॉर्मच्या उंचीचा मुद्दा समोर ठेवत १५ जणांची संसदीय समिती दोन दिवसांच्या मुंबई भेटीवर आली आहे. ...

आता ‘तो’ आवाज येणार नाही - Marathi News | Now 'it' will not sound | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता ‘तो’ आवाज येणार नाही

वॉर्ड क्रमांक ४ मधील अरुणाच्या खोलीच्या बाहेरून जाताना गायत्री मंत्र, सद्गुरू वामनराव पै यांची प्रार्थना आणि अरुणाचा आवाज कानावर पडायचा. ...

स्टेण्टला जीवनावश्यक औषध म्हणून जाहीर करा -एफडीएचा अहवाल - Marathi News | Announce Stant as a Vital Need - FDA report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्टेण्टला जीवनावश्यक औषध म्हणून जाहीर करा -एफडीएचा अहवाल

राज्यासह देशात हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. अनेकांना अ‍ॅन्जिओप्लास्टी करावी लागते. ...

जादा कमिशनसाठी पुन्हा ऊत - Marathi News | Reissue for extra commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जादा कमिशनसाठी पुन्हा ऊत

कल्याणमध्येही ब्रॅण्डेड कंपन्यांचे दू्ध विक्री न करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य दूध वितरक व्यापारी सेवा संघाने घेतला आहे. ...

सिडको अध्यक्षपदासाठी दिल्लीपर्यंत फिल्डिंग? - Marathi News | Fielding till CIDCO president to Delhi? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिडको अध्यक्षपदासाठी दिल्लीपर्यंत फिल्डिंग?

राज्यातील श्रीमंत महामंडळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडकोच्या अध्यक्षपदी वर्णी लागावी यासाठी इच्छुकांत जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. ...

नालेसफाईचे व्हिडीओ शूटिंग - Marathi News | Nalasef's video shoot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नालेसफाईचे व्हिडीओ शूटिंग

मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामात कोणतीही हलगर्जी होऊ नये यासाठी पालिकेने सफाईचे व्हिडीओ शूटिंग करण्यास सुरुवात केली आहे. ...