लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
कल्याणात मान्सूनपूर्व ेसफाई युद्धपातळीवर - Marathi News | Pre-monsoon pre-monsoon monsoon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कल्याणात मान्सूनपूर्व ेसफाई युद्धपातळीवर

पावसाळ्याची पूर्वतयारी म्हणून शहरातील नालेसफाईच्या कामांना प्रारंभ करण्यात आला असून या कामांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात येत आहे. ...

शिवसेनेच्या सत्तेपुढे सर्वांचे लोटांगण - Marathi News | Lot of people all over Shiv Sena's power | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या सत्तेपुढे सर्वांचे लोटांगण

शिवसेनेच्या सत्तेला छेद देण्याचा प्रयत्न करत सर्व पक्षांनी एकत्रित येऊन विकास आघाडी स्थापन केली. अपक्ष नगरसेविकेला सोबत घेऊन नगराध्यक्षपदासाठी अर्जही दाखल केला. ...

जिल्हा बँक अध्यक्षपदाचा फैसला आज - Marathi News | District Bank President's decision today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिल्हा बँक अध्यक्षपदाचा फैसला आज

बहुचर्चित ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष - उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निर्णय गुरुवारी लागणार आहे. अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड बिनविरोध झाली नाही तर मतदान घेण्यात येणार आहे. ...

सत्ताधारी जोशात विरोधक कोमात - Marathi News | The ruling zodiac opponent comat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सत्ताधारी जोशात विरोधक कोमात

महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होताच विरोधक उमेदवारच मिळत नसल्याने ‘कोमात’ तर सत्ताधारी आघाडीकडे उमेदवारीसाठी गर्दी उसळल्याने ती जोशात असे चित्र आहे. ...

खारघरमधील कुंभार बावडीला मिळणार नवसंजीवनी - Marathi News | Navarjivani will get Kumbhar Baodi in Kharghar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खारघरमधील कुंभार बावडीला मिळणार नवसंजीवनी

खारघरमधील सर्वात जुन्या कुंभार बावडीला नवसंजीवनी मिळणार असून या बावडीची साफसफाई करून बावडीचे पाणी स्थानिकांना पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. ...

रायगड पोलिसांची ‘ज’ ची चतु:सूत्री - Marathi News | Raigad Police's 'Z' Chuo Point | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रायगड पोलिसांची ‘ज’ ची चतु:सूत्री

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचा शेजारी आणि देशाच्या सागरी सीमेचा जिल्हा म्हणून रायगड जिल्हा अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे. ...

चेंबूरमध्ये गॅस टँकरचा स्फोट - Marathi News | Gas tanker blast in Chembur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूरमध्ये गॅस टँकरचा स्फोट

चेंबूरच्या गडकरी खाण परिसरातील एका गॅरेजमध्ये हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या गॅस टँकरचा भीषण स्फोट झाला. ...

जाहिरातीच्या मेसेजची सुविधा व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच ! - Marathi News | Promotional messaging soon on Whatsapp! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जाहिरातीच्या मेसेजची सुविधा व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच !

आजवर एसएमएस (शॉर्ट मेसेज सर्व्हिस) च्या माध्यमातून कंपन्यांतर्फे होणारी जाहिरातबाजी लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवरूनही सुरू होणार आहे. ...

स्वच्छतागृहांसाठी ९६ जागा सापडल्या - Marathi News | 9 6 places were found for the sanitaryhouses | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :स्वच्छतागृहांसाठी ९६ जागा सापडल्या

महिलांच्या स्वच्छतागृहांसाठी गेली दोन वर्षे जागा शोधण्यात अपयश आल्यामुळे टीकेचे धनी बनलेल्या पालिकेने अखेर ही मोहीम फत्ते केली आहे़ ...