कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार
बँकेच्या शाखा मॅनेजरनेच बँकेत अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ९५ लाखांच्या या अपहार प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ...
मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्णांमधील ६४ गावांना पाणीटंचाईची समस्या भेडसाविण्यास सुरुवात झाली आहे. ...
शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या अंतर्गत आणि बाह्य भागात दहा दिवसांपासून मोठे हादरे बसत आहेत. याचबरोबर आवाजही येत असल्याने तेथील कर्मचारी हादरले आहेत. ...
महापालिकेतच नव्हे राज्यात सत्तेवर आल्यानंतरही कुलाबा, काळबादेवी, भुलेश्वर, चिराबाजार या विभागातील पाणीप्रश्न मिटलेला नाही़ त्यामुळे आपली सहनशक्ती संपली ...
सध्या राज्यातील प्रत्येक शहरातील तलावांचे सुशोभीकरण - सौंदर्यीकरणाची कामे स्थानिक स्वराज्य संस्थांनी हाती घेतलेली दिसतात. ...
विनयभंगाच्या खोट्या तक्रारीमध्ये जिम्मी गोंडा या जीम टे्रनरला अडकविल्याप्रकरणी सकपाळ कोंडुळकर यांची चौकशी करण्यात आली होती. ...
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अपयश आले असले तरी आजही सामान्य माणूस काँग्रेसच्या बाजूने उभा राहण्याच्या मन:स्थितीत आहे. ...
मुंबई महानगर क्षेत्रात राबविण्यात येणारी अकरावीची आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया यंदा गतवर्षीप्रमाणेच राबविण्याचा निर्णय शिक्षण उपसंचालक मुंबई विभागाने घेतला आहे. ...
महापालिकेने सुरू केलेली पे अॅण्ड पार्क योजना वाहनधारकांच्या रोषाचे कारण ठरू लागली आहे. ठेकेदारांचे हित जोपासणारी ही दुकानदारी चांगलीच तेजीत आहे. ...
ठाणे परिवहन सेवेला अल्टीमेटम देऊनही त्यांनी महानगर गॅसची थकबाकी अदा न केल्याने अखेर गुरुवारी महानगर गॅसने परिवहनचा गॅस पुरवठाच बंद केला. ...