चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर... ...तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात; बावनकुळेंनी सांगितलं कुणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र? "माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले? मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य बायकोने गर्लफेंडसोबत नको त्या अवस्थेत पकडलं; नवऱ्याने ऐरोलीच्या खाडीत मारली उडी, पण... दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की... स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली... पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते... खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ... झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला "...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे 40 GST: 'या' लोकांच्या खिशावर पडणार ताण, कोणत्या वस्तुंवर ४० टक्के जीएसटी?
येथील नगरपरिषदेच्या पाच स्वीकृत नगरसेवक पदासाठी सोमवारी दुपारी ३ वाजता निवड प्रक्रिया पार पडणार आहे. शिवसेनेला ३, भाजपाला १ आणि काँग्रेसच्या ...
मुंबईच्या काळबादेवीत घडलेल्या दुर्घटनेवरुन मीरा-भार्इंदर शहरात अडगळीच्या ठिकाणी असलेल्या इमारतींतील फायर आॅडीटवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून ...
जिल्हा विभाजनानंतर प्रथमच ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सुमारे एक लाख ५० हजार विद्यार्थांना शाळा सुरु होताच पाठ्यपुस्तके देण्याची ...
पनवेल परिसरात प्रतिष्ठेच्या बनलेल्या पनवेल अर्बन बँकेच्या निवडणुकीत शेकाप आघाडीच्या प्रगती विकास पॅनेलने भाजपा आणि सेना युतीच्या सहकार विकास ...
कोट्यवधी रुपये खर्चून कर्जत-पनवेल रेल्वे मार्ग उभारण्यात आला. त्यामुळे कर्जतकर प्रवाशांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र इतकी वर्षे झाली तरी अद्याप ...
अरुंद रस्ते, वाहनांची वाढती संख्या आणि वाहतूक नियमन करणारी अपुरी यंत्रणा यामुळे ट्रॅफिक जॅमची समस्या स्थानिकांसह पर्यटकांना नेहमीच मनस्ताप देणारी ठरते. ...
रोहा - कोलाड रस्त्यावरील बस थांब्याची सध्या मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे, तर काही ठिकाणी निवारा शेड गायब असल्यामुळे प्रवाशांना रणरणत्या उन्हात वाहनांची प्रतीक्षा ...
रसायनी पाताळगंगा परिसरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मोहोपाडा शहरात दर रविवारी आठवडा बाजार भरतो. यावेळी रसायनी व आसपासच्या ग्रामीण ...
घराबाहेर खेळणारी चार मुले एकाच दिवशी अचानक बेपत्ता झाल्याने शहरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...
कारर्टर रोड येथील ७४० चौ. फुटांच्या घराचे कर्ज थकवल्याने एका खाजगी बँकेने कृपाशंकर सिंह यांचा मुलगा नरेंद्र व पत्नी यांना नोटीस बजावली आहे. ...