मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला पुरेसा वेळ देत नाहीत, अशी तक्रार भाजपाच्याच काही सहकारी मंत्र्यांनी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. ...
काळबादेवी आगीत गंभीर जखमी अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर यांच्या पार्थिवावर सोमवारी चंदनवाडी स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
लोकसभा निवडणुकीनंतर देशभर मोदी लाट असताना विधानसभा निवडणुकीत ही लाट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच रोखली, असे सांगत ते शक्ती असतील तर आम्ही प्रतिशक्ती आहोत, ...
शिल्लक असलेला एफएसआय हा विकास हक्क हस्तांतरणाच्या (टीडीआर) स्वरूपात अन्यत्र वापरण्याची मुभा सिडकोच्या वतीने देण्यात आली असून, त्याचा फायदा हा नवी मुंबई विमानतळग्रस्तांना होणार आहे. ...
अवैध वाहतुकीवर कारवाई करावी आणि हकीम समिती बरखास्त करू नये, अशी मागणी करीत आॅटोरिक्षा मालक-चालक संघटना संयुक्त कृती समितीने १७ जून रोजी आंदोलनाची हाक दिली आहे. ...