लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
बेकायदा बांधकामांवर वॉच - Marathi News | Watch on illegal constructions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेकायदा बांधकामांवर वॉच

वॉर्डात वाढणाऱ्या बेकायदा बांधकामांवर नागरिकांकडूनच तक्रारी मागविण्याची मोहीम कुलाबा आणि भायखळ्यात परिणामकारक ठरली आहे़ ...

जगाच्या नकाशावर झळकणार - Marathi News | On the map of the world | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जगाच्या नकाशावर झळकणार

देशातील सर्वात चांगल्या सुविधा नवी मुंबईमधील नागरिकांना मिळत आहेत. भविष्यात जगाच्या नकाशावर नवी मुंबईचे नाव ठळकपणे दिसेल असे काम केले जाईल. ...

सिडकोविरोधात प्रथमच एकीचे बळ - Marathi News | For the first time against the CIDCO, the same strength | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिडकोविरोधात प्रथमच एकीचे बळ

गाव - गावठाणात उभारण्यात आलेल्या अतिक्रमणांवर सिडकोने धडक कारवाई सुरू केली आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या कारवाईचा प्रकल्पग्रस्तांनी धसका घेतला आहे. ...

निवडणुकीचे काम करण्यास ठामपा कर्मचाऱ्यांचा नकार - Marathi News | Neglected employees refuse to work for election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणुकीचे काम करण्यास ठामपा कर्मचाऱ्यांचा नकार

वसई-विरार महापालिकेच्या १७ जून रोजी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे महापालिकेच्या तब्बल ६९१ कर्मचारी, अधिकाऱ्यांना या निवडणुकीचे काम लागले आहे. ...

श्री सदस्यांच्या योगदानाने जव्हार हनुमान पॉइंट झाला निसर्गरम्य - Marathi News | Jawhar Hanuman took place with the contribution of Shri members | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्री सदस्यांच्या योगदानाने जव्हार हनुमान पॉइंट झाला निसर्गरम्य

आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी स्वच्छतेबरोबरच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी संपुर्ण राज्यभरात वृक्षलागवड व संवर्धन अभियान देखील सुरू केले. ...

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड - Marathi News | The shrine to file an application for candidature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड

निवडणूक यंत्रणेने आॅनलाइन प्रक्रिया स्थगित केल्यानंतर गुरुवार सकाळपासूनच विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज सादर करण्यास सुरुवात केली. ...

ठाणे मनपाच्या नॉट रिचेबल अधिकाऱ्यांवर होणार कारवाई - Marathi News | Action will be taken against Thought Municipal officials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणे मनपाच्या नॉट रिचेबल अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

मान्सूनच्या काळात घडणाऱ्या आपत्तींचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग ७१ बोटींसह सज्ज झाला असून इतर विभागांतील अधिकारीही सज्ज राहावेत, ...

सोनसाखळी चोऱ्या रोखण्यासाठी ठाण्यात ५०० पोलीस तैनात - Marathi News | 500 police personnel posted in Thane to prevent snooping of thieves | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोनसाखळी चोऱ्या रोखण्यासाठी ठाण्यात ५०० पोलीस तैनात

धूम स्टाइलने मोटारसायकलवरून धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांना पकडण्यासाठी सुमारे ५०० पोलिसांची फौजच सज्ज केली आहे. ...

अ‍ॅक्वा इमॅजिकाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह - Marathi News | Question mark on the safety of Aqua Emma | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अ‍ॅक्वा इमॅजिकाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क अशी ओळख असणाऱ्या अ‍ॅॅक्वा इमॅजिकामध्ये मुंबईतील चार वर्षांच्या मुलीचा बुधवारी सायंकाळी बुडून मृत्यू झाला. ...