खोपोली नगर पालिकेचा अजब कारभार वारंवार समोर येत असतानाच जलकुंभ दुरु स्तीच्या कामासाठी नोंदणीकृत नसलेल्या ठेकेदाराला काम दिल्याचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. ...
शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्याकरिता शिक्षण विभाग ४ जुलैला विविध शासकीय यंत्रणा त्याचबरोबर सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पनवेल परिसरात विशेष मोहीम राबवणार आहे. ...
पूर्वी आपल्या प्रिय व्यक्तींना किंवा आप्तांना पत्र लिहिण्यासाठी खास वेळ काढला जायचा. त्या पत्रांतील अक्षरांमध्ये भावनेचा ओलावा, मायेची गुंफण असायची. ...
रायगड जिल्ह्यातील विविध कंपन्यांचे मोबाइल टॉवर हे बेकायदा आहेत. मात्र जिल्हा प्रशासन अशा टॉवरवर फक्त दंड आकारून त्यांच्यावर कोणतीच ठोस कारवाई करीत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. ...
उरण तालुक्यातील भवरा येथे धबधब्यावर मौजमजा करण्यासाठी आलेल्या दोन तरु णांवर एक भला मोठा दगड कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. ...