राज्यात जादूटोणाविरोधी क ायद्याची अंमलबजावणी अधिक सक्रियतेने करण्यासाठी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि अधीक्षक क ार्यक्षेत्रात तत्काळ याबाबत विशेष ...
सावत्र आईसह तिची आई, बहिण व वहिनीने १२ वर्षीय दश खानझोडेवर केलेल्या अमानुष अत्याचाराला कंटाळून तो गेल्या २ जुलै पासून आसनागाव येथून बेपत्ता झाला असून कल्याण ...
पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे व पेरण्यांचा कालावधीही निघून गेला असल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांची नुकसान भरपाई द्या ...
तलासरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मौजे सूत्रकारलगतच्या जंगलात २५ वर्षीय अनोळखी तरुणाचा निर्घृण हत्या केलेला मृतदेह आढळून आला. याबाबत तलासरी पोलीस स्टेशनला ...
पाऊस लांबणीवर गेल्यामुळे भात लागवड शक्य झाली नसली तरी उपलब्ध रोपांद्वारे भाताची लागवड करणे सहज शक्य आहे. तरीही, आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन दुबार पेरण्यांची ...
येथील हातेरी या अतिदुर्गम भागातील अनाथ आणि अपंग विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत ५९ टक्के गुण मिळवून पुढच्या शिक्षणाचे स्वप्न पाहिले असले तरी, पुढील शिक्षणासाठी ...
घोडबंदर भागातील अनेक ठिकाणी वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असल्याने येथील रहिवासी हैराण झाल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल ...
रमजान ईदनिमित्ताने शिरकुर्मा बनविण्यासाठी लागणाऱ्या दुधाच्या किमतीत गेल्या तीन दिवसांपासून लक्षणीय भाववाढ झाली असून दूध विक्रेत्यांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे पुन्हा एकदा प्रत्ययास आले आहे. ...
एकीकडे पटसंख्येअभावी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असताना बल्याणी येथील उर्दू शाळेतील पटसंख्या चांगली असतानादेखील तिची अवस्था कोंडवाड्यासारखी आहे. ...
रमजान व अधिकमास, आषाढी एकादशी या सर्व सणांमुळे फळांची मागणी वाढली आहे. हापूस आंब्याचा मोसम संपला असून चौसा, दशेरी, लंगडा यासारख्या आंब्याचे प्रकार बाजारात ...