शहर हागणदारीमुक्त करण्याकरिता पालिकेने ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानात भाग घेतला आहे. त्या अंतर्गत शौचालये बांधण्याकरिता अर्ज भरून घेण्याचे काम सुरू आहे. ...
राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील २९ हजार ३७९ रु ग्णांनी लाभ घेतला असून शासनाने यापोटी ८५ कोटी २१ लाख ८२४ रुपये विविध रुग्णालयांना अदा केले आहेत ...
देशाची शान आणि मान असलेल्या राष्ट्र ध्वजाची संहिता तीन भागात तयार केली गेली. त्यातला पहिला भाग निर्मितीचा, दुसरा आरोहण अवरोहणाचा तर तिसरा हाताळणीचा असे भाग आहेत. ...
गेल्या अनेक महिन्यांपासुन रेंगाळत ठेवलेल्या फेरीवाला सर्व्हेक्षणाच्या प्रक्रीयेला प्रशासनाने डिजीपीएस (डिफ्रन्शियल ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम) या प्रभावशाली प्रणालीद्वारे सुरुवात ...
एका गुन्ह्यात आपल्या विरोधात साक्ष दिल्याच्या रागातून पेण शहरातील खान मोहोल्ला परिसरात राहाणाऱ्या चार मुस्लिम कुटुंबांना, तिघा मुस्लिम व्यक्तींनी वाळीत टाकून समाजातून ...
दुर्गम गावे मुख्य रस्त्यांशी जोडावी या उद्देशाने सुरू झालेली पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर झालेल्या रायगड जिल्ह्यातील ९ रस्त्यांची कामे निधीअभावी रखडल्यामुळे स्थानिक ...
अतिक्र मणासह पर्यावरण संरक्षण कायदा, समुद्र नियमन क्षेत्र अधिनियम (सीआरझेड) आणि महाराष्ट्र नगर रचना अधिनियमाचे खुलेआम उल्लंघन करून, अलिबाग व मुरुड तालुक्यांच्या ...
रोहा-कोलाड रस्त्यावर स्कॉर्पियो आणि मोटारसायकल यांच्यात शुक्रवारी रात्री अपघात झाला. या दोन्ही वाहनांच्या समोरासमोर झालेल्या धडकेत मोटारसायकलवरील दोघे गंभीर ...
शहरासह विभागातील तरु णमंडळींकडून दुचाकी वाहने चालविण्याचे सध्या पेव फुटले आहे. यात अनेक अल्पवयीन असून काही तरु णांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही ...