कर्जत तालुक्यातील टेंभरे ग्रामपंचायतीमधील जामरूंग गावात जलयुक्त शिवारांतर्गत कामे करण्यात आली होती. जवळपास ४९.२२ लाख रुपये यावेळी खर्च करण्यात आले. ...
डेंग्यूग्रस्त शहर म्हणून आरोग्य विभागाने घोषित केलेल्या महाड शहरातील डेंग्यूचा फै लाव रोखण्याचे नगरपरिषद आणि आरोग्य विभागापुढे एक आव्हान ठरत आहे. गेल्या पंधरा- वीस दिवसांपासून सुरू झालेले ...
रोहा तालुक्यासह शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी उच्छाद मांउला आहे. रोहा, कोलाड व ग्रामीण भागात दररोज अनेक ठिकाणी घरफोडीच्या घटना घडत आहेत. ...
सुविधाशून्य, सुरक्षिततेचा अभाव असतानाही नवीन पनवेलकडे असलेल्या पार्किंगमध्ये जास्त दर आकारला जात आहे, तर बाजूलाच असलेल्या सिडकोच्या पार्किंगचे दर कमी आहेत. ...
महापालिकेने १८ आरक्षित भुखंडावर बांधकाम परवाने दिले असून बिल्डरांनी अटी व शर्ती नुसार विकसित मालमत्ता अद्यापही हस्तांतरीत केली नाही. परिणामी, २५ टक्के विकसित ...
रायगड जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ४९ टक्केच पाऊस पडला आहे. नद्या, लहान-मोठी धरणे ओसंडून वाहत असली, तरी शेतीसाठी पावसाची गरज आहे. पावसाने असाच हात आखडता घेतल्यास ...
गेल्या महिनाभरापासून रायगड जिल्ह्यातील गुन्ह्यांत वाढ झालेली असतानाच गेल्या दोन दिवसांपासून रोहा व पेण तालुक्यांत घरफोडीच्या गुन्ह्यांत वाढ झाली आहे. दोन्ही तालुक्यांतील घरफोडींमधील ...
खोपोली पालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रु ग्णालयात स्थिती गंभीर बनली आहे. खाटांची संख्या कमी असल्याने उपचारासाठी दाखल होत असलेल्या रु ग्णांना वार्ड बाहेर मिळेल त्या जागेत ...