कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाच्या जामरु ंग येथील पाझर तलावात एक तरु ण रविवारी बुडला होता. त्या तरु णाला ७० फूट खोल जाऊन बाहेर काढणाऱ्या तिघांना ...
बाळगंगा धरण प्रकल्पाच्या अंतिम निवाड्यात असंख्य त्रुटी असल्याने बाळगंगा प्रकल्पग्रस्तांच्या या निवाड्यातून हाती काहीच लागले नाही. संकलनात प्रत्यक्षात असलेली ३,४४३ कुटुंबांपैकी ...
मागील वर्षी ५०० ते ६०० मृत्यू स्वाइन फ्लूमुळे झाल्याचे म्हणले जात होते, पण ते सगळेच त्यामुळे झाले नसल्याचे नंतर लक्षात आले. यासारखे गैरसमज दूर करण्यासाठी दर ...
शरीरसंबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या महिलेला शेजारी राहणाऱ्या एका इसमाकडून गेली १० वर्षे शारीरिक आणि मानसिक छळ सोसावा लागत आहे. याबाबत महिलेने अनेकदा दहिसर ...