खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त ई. रवींद्रन यांची भेट घेऊन त्यांना महापालिका क्षेत्रात सीसीटीव्ही लावण्याच्या प्रकल्पाचे सादरीकरण केले ...
संसर्ग, न्यूमोनिया, श्वसनविकार आदींमुळे देशात जन्माला आल्यानंतर २४ तासांत मृत्युमुखी पडणाऱ्या नवजात शिशूंची संख्या दरवर्षी ३ लाखांपेक्षा जास्त आहे. ...
सिडकोने नवी मुंबईची निर्मिती केली. शेतीच्या जमिनीवर सिमेंटची जंगले उभारली. अत्याधुनिक असे शहर निर्माण केले. शहर विकासाचा एक नवा मापदंड जगाला घालून दिला ...
रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाला कोट्यवधीच्या निधीची चणचण भासत आहे. जिल्ह्यातील विविध कंपन्यांनी मदतीचा हात पुढे करावा यासाठी त्यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत ...
मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीत तब्बल ५८ हजार ३८७ मालमत्ता वाणिज्य वापराच्या असताना केवळ ३ टक्केच म्हणजे दीड हजार व्यावसायिकांकडून परवाना शुल्क वसूल होत आहे. ...
शहराला आंतरराष्ट्रीय ओळख प्राप्त करून देणाऱ्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारल्या जाणाऱ्या अर्ध पुतळ्याला अखेर मुहूर्त सापडला आहे ...