ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
महाड तालुक्यातील खाडीपट्ट्यातील गावांच्या विविध समस्यांबाबत या विभागातील ४० गावांतील ग्रामस्थांनी एक होत आपल्या मागण्यांकरिता आवाज उठवण्याचा निर्धार केला आहे. ...
चालत्या लोकल ट्रेनमध्ये ७० वर्षीय महिलेशी गैरवर्तन आणि विनयभंग केल्याची धक्कादायक प्रकार विरार-चर्चगेट लोकलमध्ये शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास घडली आहे. ...
तांत्रिक बाबींची तपासणी आणि दुरुस्तीसाठी मध्य, पच्छिम आणि हार्बर अश्या ३ ही मार्गावर मेगाबॉल्क घेण्यात येणार आहे. हा मेगाबॉल्क साधारण ४ वाजेपर्यंत असणार आहे. ...
मॅजिक रिक्षा - स्विफ्ट कार या दोन वाहनांचा समोरासमोर अपघात होऊन चालकांसह १० प्रवासी जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारच्या मुंबई - गोवा महामार्गावर घडली. ...
मुंबई - पुण्याचे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खोपोलीजवळ असूनही येथील प्रज्ञानगर वसाहत आजतागायत अंधारात होती. मात्र नगरसेवक किशारे पानसरे यांच्या प्रयत्नामुळे अखेर ...