ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
दी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन लि., मुंबई यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट जिल्हा सहकारी बँक या श्रेणीमधून बँकिंग क्षेत्रामधील सन्मानाचा प्रथम ...
रायगड जिल्ह्याकरिता नाबार्डकडून आगामी २०१६-१७ या आर्थिक वर्षांकरिता २ हजार ४०० कोटी रुपयांचा वित्त आराखडा, जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांच्या अध्यक्षतेखाली ...
अपंगांच्या विकासासाठी नव्याने तालुका आणि जिल्हास्तरीय समिती स्थापन करावी. याबाबत सरकारने १८ नोव्हेंबर २०१५ ला निर्णय घेतला आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा ...
महाड औद्योगिक वसाहतीमधील एमएमएसीईटीपी को. आॅपरेटिव्ह सोसायटीतर्फे सुरू असलेल्या ग्रामआरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिरामुळे दुर्गम ठिकाणच्या रुग्णांना मोफत ...
गेली अनेक वर्षे रखडलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या प्रस्तावाला आता गती मिळाली आहे. पनवेल नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत गुरुवारी महानगरपालिका होण्याचा ठराव एकमताने ...
ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर प्रथम निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज भरावयाच्या शेवटच्या दिवशी १७ प्रभागांतून तब्बल ७३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. शिवसेना ...
मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरु वात केली असून डं्रक अँड ड्राईव्हअंतर्गत रसायनी, खालापूर व खोपोली वाहतूक पोलिसांनी संयुक्तकारवाई केली. ...
नगरपरिषदेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुरुवारपासून शतकोत्तर सुवर्ण वर्षपूर्तीच्या कार्यक्रमास आरंभ होत आहे. यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन नगरपरिषदेने केले होते. ...