पंतप्रधांनानी डिजीटील इंडियाची घोषणा केलेली असली तरी, येथील आदिवासी विद्यार्थ्यांना मागासवर्गिय कल्याण योजनेतून देण्यात येणारे संगणक शिक्षण बंद करण्यात आले आहे ...
महिला दिनाच्या निमित्त्ताने शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार वाशी, सानपाडा पोलीस ठाण्याचे संपूर्ण कामकाज महिला अधिकाऱ्यांनी हाताळले ...
दिघा येथील रस्ता रुंदीकरणामुळे त्याठिकाणची काही दुकाने व घरे बाधित होणार आहेत. त्यांच्या पुनर्वसनासाठी महापालिकेने रामनगर येथे नवीन वसाहत बांधलेली आहे. ...
अधिकारी व कर्मचाऱ्यांची फौज कार्यरत राहून अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांना आकार देताना वैविध्यपूर्ण सक्षमतेचे दर्शन घडवते, असे चित्र सिडको महामंडळातच प्रथम पहावला मिळाले ...
तालुक्यातील मांडवा येथील प्रवासी जेटीला सुमारे पाच कोटी रुपये खर्चून तराफा बसविण्यात आला होता. मात्र मार्च २०१५ मध्ये त्या तराफ्याचा समुद्राला आलेल्या उधाणापुढे टिकाव लागला नाही ...
तालुक्यातील खामगाव येथे मोहल्ल्यात राहणाऱ्या निसार जोगीलकर व त्यांचे दोन बंधू यांच्या सामायिक घराला सोमवारी सायंकाळी ४.३० च्या सुमारास भीषण आग लागली. ...
महिला सर्व क्षेत्रात कार्यरत आहेत, त्याही पुरुषापेक्षा कमी नाहीत, त्यांच्यावर टाकलेली जबाबदारी त्या समर्थपणे सांभाळू शकतात, यासाठी मंगळवारी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कर्जत ...
तालुक्यात सध्या चोरांनी धुमाकूळ घातला आहे. तालुक्यातील मौजे खरसई येथे ११ बंद घरांत घरफोडी करण्यात आली. शिवसेना खरसई शाखेत सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरीचा प्रयत्न झाला. ...
झपाट्याने विकास होणारे शहर अशी ओळख असलेल्या पनवेल शहरातील महिला साक्षरतेचे प्रमाण मात्र कमी असल्याचे पहायला मिळते. तालुकानिहाय महिला साक्षरतेचे प्रमाण पाहिले असता एकूण ८५.८९ टक्के ...