रुग्णालयातून निघणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने लावणे ही जबाबदारी त्या रुग्णालयाची आहे, तरी सुध्दा कर्जत शहरातील काही खाजगी रुग्णालयांचा जैविक कचरा कचरापेटीत टाकला जात आहे. ...
डहाणूलगत असलेल्या गुजरातमधील दमण येथे स्वस्त मिळणाऱ्या दमण दारुचा फायदा पालघर जिल्ह्यामधील बनावट दारू विक्री करणाऱ्या टोळीने उचलला असून महाराष्ट्रातील नामवंत ...
जिल्ह्यातील पाण्याच्या स्रोतांचे बळकटीकरण करण्यापेक्षा जलदगतीने कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होणाऱ्या पर्यायाचाच विचार केल्याचे जिल्ह्याच्या टंचाई कृती आराखड्यावरून दिसून येते. ...
संपूर्ण कोकणात प्रसिद्ध असलेल्या श्री वीरेश्वर महाराजांच्या छबिनोत्सवानिमित्त भरलेल्या जत्रोत्सवात गुरु वारी महाडमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळणार असून, ...
वय झाले तरी शिक्षण घ्यावे वाटते, याचा एक अनोखा उपक्र म मुरबाड तालुक्यातील फांगणे राबविण्यात आला. ३५० लोकवस्तीच्या या गावामधे मंगळवारी उत्साहाचे वातावरण होते ...