बार्सिलोनामध्ये जन्मलेले पण कर्माने, आचरणाने आणि मनाने पक्के भारतीय असलेले ख्रिश्चन धर्मगुरु फेडरिको सोपेना गुसी यांना अखेर वयाच्या ९० व्या वर्षीय भारताचे नागरीकत्व मिळाले. ...
शहरात विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर वाहतूक शाखेकडून कडक करवाई करण्यात येत आहे. पोलिसांच्या कारवाईचा धसका दुचाकीस्वारांनी घेतला असल्यामुळे हेल्मेटचा वापर वाढला आहे. ...
तालुक्यात १४ गावे आणि ३४ आदिवासी वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई आहे. हा शासनाने तयार केलेला पाणीटंचाई आराखडा आहे. मात्र त्यापेक्षाही जास्त गावे आणि वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे. ...
महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून पाण्याचे निर्जीव झालेले नैसर्गिक स्रोत पुन्हा जिवंत करण्याची प्रक्रि या सुरू केली आहे. ...
कर्जत तालुक्यातील कळंब-बोरगाव रस्त्यावर उंबरखांड गावाजवळ पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या नाल्याच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. ...
पेण तालुक्यातील गडब येथील काळंबादेवीच्या यात्रेत हजारो भाविकांनी हजेरी लावून देवीचे दर्शन घेतले तर यात्रेतील प्रमुख आकर्षण असणाऱ्या देवकाठ्या स्पर्धा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती ...
माहिम ग्रामपंचायत अंतर्गत नवोदय विद्यालयाजवळ सर्व्हे नं. ८३७/१ या पैकी काही जमीनींवर महसूल विभागाच्या नावावर टिच्चून नालासोपारा, वसई भागातील काही भूमाफीयांनी बेकायदेशीररित्या चाळी उभ्या करण्याचे काम ...
ग्रामीण भागातील सहा हजार तीन पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांपैकी फक्त १११ स्रोतांतील पाण्याचे नमुने रासायनिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यास यश आले आहे ...
सुसाट वेगाने धावणाऱ्या दुचाकी वाहनाची धडक लागून गंभीर जखमी झालेल्या कोलाड हायस्कूलच्या शिक्षकाचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेमुळे कोलाड विभागात हळहळ व्यक्त होत आहे. ...