खालापूर तालुक्यातील मोरबे धरण प्रकल्पग्रस्तांची परवड अद्यापही सुरूच आहे. येथील सात आदिवासी वाड्यातील नागरिक गेली १५ वर्षे संघर्ष करूनही नागरी सुविधांपासून वंचित राहिले आहेत ...
मुरुडहून मुंबईला जाणाऱ्या एसटी बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. कर्नाळा अभयारण्यातून जाणाऱ्या मार्गावर हा अपघात झाला असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही ...
लग्नाच्या बेडीत अडकण्यासाठी अधीर झालेल्या वधूंनी थोडं थांबा. कारण ज्या सासरी लग्न करून जाणार आहात तेथे शौचालय आहे की नाही याची पहिले शहानिशा करा आणि शौचालय नसेल ...
डिकसळ येथील डायमंड रेसिडेन्सी विजय डेव्हलपर्समध्ये दोन व्यक्ती गुरुवारी रात्री २ च्या सुमारास बिल्डिंगच्या आवारात येऊन बिल्डिंगची वायर चोरून नेत होते. ...
मुरुड तालुक्यापासून चार किलोमीटर अंतरावर राजपुरी गावात ऐतिहासिक जंजिरा किल्ला आहे. या किल्ल्यामुळे राजपुरीमधील मुस्लीम व कोळी बांधवांना रोजगार मिळाला आहे. ...
औषधांना दाद न देणाऱ्या क्षयाच्या रुग्णांसाठी वापरण्यात येणारी ‘ड्रग्ज सेन्सेटिव्हिटी टेस्ट’(डीएसटी) आता मुंबईतील सर्व क्षयरुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे. ...
पालघर जिल्ह्यातील पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमाराना आर्थिक सुबत्ता देणारा पापलेट नामशेष होण्याची चिन्हे आहेत. पापलेट च्या मासेमारी साठी प्रसिद्ध असलेल्या ...
पनवेलच्या बाजारपेठ सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत ग्राहकांच्या गर्दीने गजबजलेली असते. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानाचा पारा वाढल्याने याचा परिणाम बाजारपेठेवरही झाला ...