रायगड जिल्ह्यातील सर्वात जुन्या पनवेल नगरपालिकेचा शुक्रवार अखेरचा दिवस असणार आहे. शनिवारपासून नगराध्यक्षा आणि नगरसेवकांच्या नावापुढे माजी हे पद लागणार आहे ...
उरण परिसरात 4-5 शस्त्रधारी दहशतवादी शिरल्याची माहिती खोटी असल्याचे समोर आले आहे. उरणमध्ये दहशतवादी फिरत असल्याची घटना मुळात प्रत्यक्षात घडलीच नाही. ...
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील कुपोषित बालकांचा प्रश्न चर्चेत असताना रायगड जिल्ह्यातही २४१ अतिकुपोषित, तर ९५८ कुपोषित बालके असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
पनवेल महानगरपालिकेमुळे अनेक प्रकल्प मार्गी लागणार आहेत. विकासाचा मार्ग मोकळा झाल्याने पनवेल महानगरपालिकेची अधिसूचना निघताच सर्वत्र जल्लोष करण्यात आला. ...
शालेय विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळावा यासाठी सरकारकडून कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. परंतु कर्जत तालुक्यामधील शाळांमध्ये निकृष्ट व मुदत संपलेल्या ...
एका शेतकऱ्याच्या उताऱ्यावर नावाची नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना करंजाडीच्या मंडल अधिकाऱ्याला, तो राहत असलेल्या महाड शहरातील फ्लॅटमध्येच ...
गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे जिल्ह्यात मोठे नुकसान झाले असले तरी महाड व पोलादपूर तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेसाठी हा पाऊस वरदान ...
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात क्वालिस कार सुमारे ६० फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात एक तरुणी ठार झाली, तर तिघे जखमी झाल्याची घटना येलंगेवाडी ...