लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यातील महाविद्यालये येणार ‘बाटू’च्या नियंत्रणात - Marathi News | The state's colleges will come under the control of 'Batu' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील महाविद्यालये येणार ‘बाटू’च्या नियंत्रणात

रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात (बाटू) संलग्न होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली ...

नितीन आंबुर्ले यांचे नामनिर्देशनपत्र वैध - Marathi News | Nitin Ambarle's nomination is valid | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नितीन आंबुर्ले यांचे नामनिर्देशनपत्र वैध

मुरुड-जंजिरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०१६ याकरिता प्रभाग क्र मांक ८ मधून निवडणूक होत आहे. ...

दासगावमध्ये पाणीटंचाई ! - Marathi News | Dasgaon water shortage! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दासगावमध्ये पाणीटंचाई !

यंदा पावसाने कोकणात जोरदार हजेरी लावली असून महाड तालुक्यात गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस पडला. ...

महिनाभरानंतर पौंध आदिवासीवाडी प्रकाशमान - Marathi News | After a month, Punda Adivasi Wadi Prakashan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिनाभरानंतर पौंध आदिवासीवाडी प्रकाशमान

पौंध आदिवासीवाडीतील ट्रान्सफॉर्मरमध्ये नवरात्रौत्सवात बिघाड झाल्याने ही आदिवासीवाडी महिनाभर अंधारात होती. ...

३५ मजूर, कर्मचाऱ्यांची दिवाळी पगाराविना अंधारात - Marathi News | 35 laborers, employees in the dark without pay for Diwali | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :३५ मजूर, कर्मचाऱ्यांची दिवाळी पगाराविना अंधारात

दिवाळीचा सण असल्याने आॅक्टोबर महिन्याचा पगार २८ आॅक्टोबर वा तत्पूर्वी अधिकारी व कर्मचाऱ्यांना अदा करण्यात यावा ...

अधिकारी, कर्मचारी फैलावर - Marathi News | Officer, employee spread | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अधिकारी, कर्मचारी फैलावर

हागणदारीमुक्तीच्या ९७ हजार ३९८ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाला दिवसाला ६४९ शौचालये बांधावी लागणार आहेत ...

राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज गट राजी - Marathi News | The angry group in the Nationalist Congress Party agreed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज गट राजी

श्रीवर्धन नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपद सर्वसाधारण खुल्या गटासाठी आहे ...

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण - Marathi News | Due to the potholes on the Mumbai-Goa highway, | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे प्रवासी हैराण

गेल्या काही वर्षांपासून महामार्गाचे चांगल्या पध्दतीने डांबरीकरण न झाल्याने मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. ...

रायगड जिल्ह्यात मनाई आदेश जारी - Marathi News | Inquiries issued in Raigad district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रायगड जिल्ह्यात मनाई आदेश जारी

रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्राच्या हद्दीत गुरुवारी ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ पासून १६ नोव्हेंबर रात्री १२ वाजेपर्यंत कोणत्याही जमावास किंवा मिरवणुकीस अधिसूचनेद्वारे मनाई आदेश जारी ...