लाईव्ह न्यूज :

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिल्पांच्या परिसराचे सुशोभीकरण! - Marathi News | Beautification of the sculptures! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :शिल्पांच्या परिसराचे सुशोभीकरण!

खारघर शहराचे प्रवेशद्वार म्हणून हिरानंदानी उड्डाणपूल परिसर ओळखला जातो. ...

गुजरातचा निर्णायक विजय हुकला - Marathi News | Gujarat's decisive victory hukla | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गुजरातचा निर्णायक विजय हुकला

गुजरातच्या आवाक्यात आलेला विजय निसटल्याने सामना अनिर्णीत ठेवण्यात मध्यप्रदेशच्या खेळाडूंना यश आले. ...

पेन्शनधारकांचे धरणे आंदोलन - Marathi News | Pensions holders protest movement | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पेन्शनधारकांचे धरणे आंदोलन

वाशी येथील भविष्यनिर्वाह निधी कार्यालयावर जिल्ह्यातील पेन्शनधारकांच्या न्याय्य मागण्यांसाठी बुधवार, १६ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास धरणे आंदोलन करण्यात आले. ...

डॉक्टरांविना रुग्णांचे हाल - Marathi News | The condition of the patient without the doctor | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :डॉक्टरांविना रुग्णांचे हाल

वेळेवर वैद्यकीय उपचार होत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून त्यांच्या संतापाचा केव्हाही उद्रेक होऊ शकतो. ...

कुडूस येथे मुलाची हत्या - Marathi News | Kudos murdered the boy | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कुडूस येथे मुलाची हत्या

विशाल रामराज भारती (८) या अल्पवयीन मुलाची गळा दाबून व दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना मंगळवारी कुडूस येथे घडली. लैंगिक अत्याचार करून ही हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. ...

महामार्गावरील टेम्पो अपघातात दोन ठार - Marathi News | Two dead in a tempo accident on the highway | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महामार्गावरील टेम्पो अपघातात दोन ठार

आयशर टेम्पोची वाहनाला मागून जोरदार धडक बसल्याने समीर अहमद इस्लामअली खान व रजीउल्ला इस्लामअली खान हे ठार झाले आहेत. ...

पाचशे-हजाराच्या नोटा घेण्यास रेल्वे कर्मचाऱ्यांचा नकार - Marathi News | Railway employees refuse to take 500-thousand notes | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पाचशे-हजाराच्या नोटा घेण्यास रेल्वे कर्मचाऱ्यांचा नकार

जुन्या नोटा स्वीकारण्याचे आदेश असतानाही नालासोपारा रेल्वे कर्मचाऱ्यांकडून पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटां न घेता मग्रुरी केला जात आहे. ...

शिंदे यांच्याविरुद्धची याचिका काढली निकाली - Marathi News | The petition against Shinde has been concluded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे यांच्याविरुद्धची याचिका काढली निकाली

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधातही २०१३ मध्ये दाखल झालेली याचिका त्यांनी संसदेत माफी मागितल्याने निकाली काढण्यात आली असल्याची माहिती आहे. ...

बदलीच्या रागातून मुख्याध्यापकाला मारहाण - Marathi News | Revenge of the headmistress | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बदलीच्या रागातून मुख्याध्यापकाला मारहाण

तालुक्यातील घानवळ आश्रमशाळेचे मुख्याध्यापक मधुकर सखाराम शिंदे यांना मारहाण केल्याची घटना १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास घडली आहे. ...