कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
महाराष्ट्र शासनाने २२ जून २०१५ रोजी अध्यादेश काढून ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत राज्यातील ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास लिहिता- वाचता आले पाहिजे ...
रोहा तालुक्यातील भालगाव या गावातील वनशेत येथील नामदेव शिंदे यांच्या घरी चोरट्याने दागिन्यांसह रोखरक्कम चोरु न नेली. ...
भारत सरकारने सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानात योगदान देण्यासाठी लायन्स क्लब उत्सुक असून, सरकारच्या सोबत राहून ...
मुरु ड : मुरु ड तालुक्यातील बोर्ली स्थानकातील विविध भेडसावणाऱ्या गैरसोयींमुळे प्रवासीवर्गासहित नागरिक त्रस्त झाले आहेत. ...
रसायनी रिस येथील एचओसी पिल्लई इंटरनॅशनल स्कूलच्या डिप्लोमा शाखेत शिकत असलेल्या शुभम शिंदे व अक्षय गायकवाड ...
भारतीय प्रजासत्ताक दिन रायगड जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. अलिबाग येथील जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या ...
मद्यधुंद अवस्थेतील पोलिस पुत्राने पोलिसांनी चौकशी केल्यावरुन झालेल्या वादात थेट खाडीत उडी मारुन आत्महत्या केल्याच्या भार्इंदर मधील घटनेचा नवघर पोलिस तपास करत आहेत ...
धर्माधिकारी घराण्यात चारशे वर्षांपासून समाजप्रबोधन कार्याची परंपरा असून, ही परंपरा तिसऱ्या पिढीचे ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी ...
रेवदंडा येथील मारूती आळीतील ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना बुधवारी (२५ जानेवारी) पद्मश्री पुरस्कार जाहीर ...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी चौथे टर्मिनस आदींची कामे भविष्यात पूर्ण होणार आहेत. या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग ४ बी,३४८, ३४८ ए , ५५४ या मार्गावर मोठ्या प्रमाणात ...