शहरं
Join us  
Trending Stories
1
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
2
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
3
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
4
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणूकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
5
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
6
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
7
पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार
8
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
9
"मेरे को बहुत तकलीफ दिया...", सोलापूरच्या युवकाची अखेरची चिठ्ठी; मृत्यूनंतर वेगळीच शंका
10
आजचे राशीभविष्य २६ जुलै २०२५: 'या' ३ राशीच्या लोकांसाठी लाभाचा दिवस, अपूर्ण कामे पूर्ण होतील
11
"म्हातारी झालीस, लग्न कधी करणार?"; चाहत्याने केली कमेंट, ३८ वर्षीय अभिनेत्री म्हणाली-
12
कारगिल विजयदिन : वयाच्या विसाव्या वर्षी पती शहीद, आता मुलगाही देशसेवेसाठी झाला सज्ज
13
बापरे! १४,२९८ पुरुषांना ‘लाडकी बहीण’चा लाभ! डल्ला मारला कसा?
14
केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल
15
राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत 
16
डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार
17
महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती
18
संपादकीय : करार ब्रिटनशी, संदेश अमेरिकेला: भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी दिशा!
19
माणिकराव कोकाटेंची गच्छंती की खातेबदल? पक्षात खल सुरू
20
मनसेचा प्लॅन तयार? रिक्त पदांवर तरुणांना संधी देणार

नागोठणेत कोरोनाबाबत खासदारांनी घेतला आढावा, उपाययोजनांबाबत केल्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 01:01 IST

रोहा तालुक्यात कोरोनाचा होणारा वाढता प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर शनिवारी खा. तटकरे यांनी रोहे येथे बैठकीचे आयोजन केले होते.

नागोठणे : नागोठणे शहर व विभागांतील कोविड १९ चा वाढता प्रादुर्भाव, रिलायन्स कंपनीकडून हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी होत असलेला खेळखंडोबा, यामुळे परिसरांत रिलायन्स कंपनीविरुध्द स्थानिकांच्या मनात निर्माण होणारी खदखद, याचा आढावा घेण्यासंदर्भात रोहे तालुका प्रशासन, रिलायन्स व्यवस्थापन तसेच विभागांतील सरपंच व प्रतिनिधींची बैठक रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांनी आयोजित केली होती. या बैठकीत खा. तटकरे यांनी अनेकांना धारेवर धरले.रोहा तालुक्यात कोरोनाचा होणारा वाढता प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर शनिवारी खा. तटकरे यांनी रोहे येथे बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने, तहसीलदार कविता जाधव, रोह्याचे नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव ,नागोठणे पोलिस निरीक्षक दादासाहेब घुटूकडे, नागोठणे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक आदी उपस्थित होतेरायगड जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणेवर त्राण पडत आहे. कोविड टेस्टसाठी शासकीय आरोग्य यंत्रणेकडूनच लेखी परवानगी घ्यावी लागत आहे, याकडे नागोठणे सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी या बैठकीत खा. तटकरे यांचे लक्ष वेधून घेताना पनवेल मेट्रोपॉलिस लॅबमध्ये खाजगी डॉक्टरांच्या चिठ्ठीवर रुग्णाची कोविड टेस्ट करुन मिळावी अशी मागणी केली असता त्याला सकारात्मक प्रतिसाद देत तटकरे यांनी रायगडचे सिव्हिल सर्जन यांनासूचना के ली.दंडाधिकाऱ्यांना कारवाईचे आदेशतत्पूर्वी खासदार तटकरे यांनी रायगडसह कोकणात झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना सरकारने तातडीने आर्थिक मदत केली आहे, परंतु बँकांच्या दुर्लक्षितपणामुळे नुकसानग्रस्तांच्या खात्यांत अद्यापही रक्कम जमा होत नसल्याने, संबंधित बँकांना तालुका दंडाधिकाऱ्यांनी पत्र देऊन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगडsunil tatkareसुनील तटकरे