उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना मातृशोक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 20:44 IST2021-04-21T20:44:02+5:302021-04-21T20:44:56+5:30
अंबिका देसाई यांचे निधन

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना मातृशोक
मुंबई - शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे उद्योगमंत्रीसुभाष देसाई यांच्या मातोश्री आंबिका राजाराम देसाई यांचे अल्पशः आजारांने माणगाव (रायगड) येथे आज निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ९९ वर्षे होते. त्यांच्या मागे तीन मुले, एक कन्या व नातवंडे असा परिवार आहे.